AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…अन् म्हणून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार’, आव्हाडांनी केला मोठा दावा

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं, त्यानंतर एक्झिट पोल देखील समोर आले, या एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे.

'...अन् म्हणून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार', आव्हाडांनी केला मोठा दावा
Jitendra Awhad
| Updated on: Nov 21, 2024 | 4:20 PM
Share
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं, त्यानंतर एक्झिट पोल देखील समोर आले, या एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्षावर देखील जोरदार निशाणा साधला राज्यात महाविकास आघाडीच सरकार येईल असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आव्हाड? 
राज्यात महाविकास आघाडीच सरकार येईल. यांना सत्तेची आलेली मुजेरी ही जनतेला आवलेली नाही. वहिनींना बारामतीत थांबवणं, दाराबाहेर उभ करणं, अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक करुन त्यांचं डोकं फोडणं, जागोजागी पैसे नेणं, विनोद तावडेंसारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला पाच कोटी मिळतात हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला कसे रुचेल असंं आव्हाड यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  ज्या शरद पवारांनी बारामती घडवली, त्यांच्या पत्नीला दाराबाहेर थांबवणं, आतमध्ये न जाऊ देन हे कुठल्या कायद्यात बसतं? हे माणुसकीच्या कायद्यात बसत नाही,  माणुसकी नसलेली माणसं आता राजकारणात आली आहेत, सर्व भागातील आमदार निवडून येतील त्यांची सख्या 160 च्या वर असेल असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील टोला लगावला आहे. मुख्यमंत्री मी असणार असं म्हणण्याची प्रत्येकाला हौस असते, तेवढाच बोलण्यातून पाच मिनिटांचा आनंद मिळतो. काही जणांना आवडतं हे सगळं बोलायचा, मी मुख्यमंत्री होणार असं बोलल्यावर मला देखील आनंद मिळतो, असा खोचक टोला आव्हाड यांनी पटोलेंना लगावला आहे. एकनाथ शिंदे काय होणार, देवेंद्र फडणवीस काय होणार याच्याशी मला काही घेणं देणं नाही, आमचा मुख्यमंत्री होतोय हे म्हटल्यावर आम्ही कशाला त्यांचं बघायला जाऊ परिवर्तन होणार राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येणार असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.