…अन्यथा 11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन, मराठा समाजाचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणासंदर्भात परळीत मराठा क्रांती रोखठोक मोर्चाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. (Maratha Community Meeting On Reservation) 

...अन्यथा 11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन, मराठा समाजाचा सरकारला इशारा
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 4:04 PM

बीड : राज्य सरकारने येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवावा, अन्यथा येत्या 11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन सुरु करण्यात येईल, असा निर्णय मराठा आरक्षणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. (Maratha Community Meeting On Reservation)

मराठा आरक्षणासंदर्भात परळीत मराठा क्रांती रोखठोक मोर्चाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठविण्यात यावी यावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या बैठकीला परळी तालुक्यातील सर्वच समन्वयक उपस्थित आहेत.

राज्य सरकारने येत्या 10 ऑक्टोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवावा, अन्यथा 11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन सुरु करण्यात येईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्यासाठी केवळ 10 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. त्यामुळे सरकारने वेळ वाया घालवू नये. अन्यथा 11 ऑक्टोबरपासून सरकार विरोधात आरक्षणाची मोहिम तीव्र करण्यात येईल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे. (Maratha Community Meeting On Reservation)

संबंधित बातम्या : 

धनगर आरक्षणासाठी पडळकर आक्रमक, सरकारला रक्ताच्या 10 हजार बाटल्या पाठवणार

बीएमसी स्थायीसह सात समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक, सेनेसह भाजप, काँग्रेसही रिंगणात; अनिल परबांना विजयाचा विश्वास

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.