AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजप मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’वर महत्त्वाची बैठक, नेमकी कशावर चर्चा?

मोठी बातमी समोर येत आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर भाजप मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

मोठी बातमी! भाजप मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'वर्षा'वर महत्त्वाची बैठक, नेमकी कशावर चर्चा?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 07, 2025 | 9:36 PM
Share

भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. अधिवेशन सुरू असताना आज भाजप मंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर ही बैठक झाली. या बैठकीसाठी भाजपचे मंत्री आणि वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये मंत्र्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बैठकीत नेमकी कशावर चर्चा? 

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता  या निवडणुकांबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. शनिवारी मुंबईत विजयी मेळावा झाला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती होती, त्यामुळे या मेळाव्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती आणि आघाडीचं चित्र कसं असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान महायुतीच्या अनेक नेत्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या युतीमध्येच लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचं चित्र अजूनही स्पष्ट होताना दिसत नाहीये, या सर्व पार्श्वभूमीवर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली असावी असा अंदाज आहे.

मेळाव्यानंतर पहिलीच बैठक  

दरम्यान सरकारने त्रिभाषा सूत्राबाबत काढलेले दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या निमित्तानं तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला हजेरी लावली,  त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीबाबतच्या चर्चेनं जोर धरला आहे. हा मेळावा झाल्यानंतर पहिल्यांदाच वर्षावर आज भाजप नेत्यांची बैठक पार पडली आहे. या पार्श्वभूमीवर देखील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे, या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असावी असा अंदाज आहे.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान