AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, तीन ते चार जणांचा मृत्यू

रायगड: मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रक आणि दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन ते चार जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून पुण्याकडे जात असताना आडोशी बोगद्याजवळ ही भीषण दुर्घटना घडली. सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकने इनोव्हा आणि एका कारला धडक दिली. त्यामुळे दोन्ही कार ब्रिजवरुन खाली कोसळल्या. याच दुर्घटनेत दोन्ही कारमधील तीन ते […]

एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, तीन ते चार जणांचा मृत्यू
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM
Share

रायगड: मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रक आणि दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन ते चार जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून पुण्याकडे जात असताना आडोशी बोगद्याजवळ ही भीषण दुर्घटना घडली.

सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकने इनोव्हा आणि एका कारला धडक दिली. त्यामुळे दोन्ही कार ब्रिजवरुन खाली कोसळल्या. याच दुर्घटनेत दोन्ही कारमधील तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या पोलीस आणि आयआरबी टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली