AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐतिहासिक! सत्ताधारी भाजपचा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा

मुंबई: मोदी आणि फडणवीस सरकारच्या काळात ऐतिहासिक घटना घडत आहेत. शेतकरी संप असो वा अन्य कोणतीही आंदोलने या सरकारने पाहिली. त्यातच आता सत्ताधारी भाजपने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा पराक्रम केला. “राफेल खरेदी व्यवहारप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी खोटे दावे करत आहेत. तसंच ते देशाचा आणि पंतप्रधान मोदींचा अपमान करत आहेत”, असा […]

ऐतिहासिक! सत्ताधारी भाजपचा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

मुंबई: मोदी आणि फडणवीस सरकारच्या काळात ऐतिहासिक घटना घडत आहेत. शेतकरी संप असो वा अन्य कोणतीही आंदोलने या सरकारने पाहिली. त्यातच आता सत्ताधारी भाजपने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा पराक्रम केला. “राफेल खरेदी व्यवहारप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी खोटे दावे करत आहेत. तसंच ते देशाचा आणि पंतप्रधान मोदींचा अपमान करत आहेत”, असा आरोप करत भाजपने काँग्रेस कार्यालयावर आज मोर्चा काढला. तसंच राहुल गांधी यांच्या फोटोला काळं फासलं.

आमदार राज पुरोहित यांच्यासह विविध नेत्यांनी काढलेल्या या मोर्चात भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधी चोर है, अशा घोषणा यावेळी भाजप कार्यकर्ते देत होते.

सुप्रीम कोर्टाने राफेल व्यवहारात काहीही गैर नसल्याचा निर्णय दिला आहे, त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसने सुप्रीम कोर्टाचा मान राखावा. त्यांनी देशाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागावी, अशी मागणी भाजप आमदार राज पुरोहित यांनी केली.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या फोटोला काळं फासलंच, शिवाय बॅरिकेट्स तोडून काँग्रेस कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला.

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.