Chhagan Bhujbal : नाराजीचंच राजकारण की साधायचंय OBC समीकरण; भुजबळांना मंत्रिमंडळातील एंट्रीमागे अजितदादांचा त्या प्लॅनची चर्चा

Chhagan Bhujbal in Cabinet : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे परत आले. आता त्यांची ही नाराजी दूर करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ओबीसी गणित घट्ट करण्यासाठी की त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली याविषयी चर्चा सुरू आहे.

Chhagan Bhujbal : नाराजीचंच राजकारण की साधायचंय OBC समीकरण; भुजबळांना मंत्रिमंडळातील एंट्रीमागे अजितदादांचा त्या प्लॅनची चर्चा
छगन भुजबळांचे कमबॅक, ओबीसीची मिळणार साथ
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 20, 2025 | 5:46 PM

महाराष्ट्र कॅबिनेटमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे. राजभवनात आज झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंत्रि‍पदाची शपथ दिली. पाच महिन्यांपूर्वी महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आल्यावरही भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. त्यांनी ही नाराजी अनेकदा बोलून दाखवली. आता त्यांची ही नाराजी दूर करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ओबीसी गणित घट्ट करण्यासाठी की त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली याविषयी चर्चा सुरू आहे. ही रणनीती किती यशस्वी होईल हे समोर येईल. मुंडेंचा राजीनामा, भुजबळांची वर्णी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा