AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेवरुन मुख्यमंत्र्यांचा इशारा, गैरप्रकार कराल तर सावधान

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे. जे दलाल किेंवा एजंट यामध्ये चुकीचं काही करताना सापडले तर त्यांना सरळ तुरुंगात टाकलं जाईल. याबाबत कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. अधिकाऱ्यांनाही माझ्या सुचना आहेत. त्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावं.

लाडकी बहीण योजनेवरुन मुख्यमंत्र्यांचा इशारा, गैरप्रकार कराल तर सावधान
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 03, 2024 | 6:46 PM
Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गैरप्रकार करणाऱ्या दलालांना इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही.मी साताऱ्याचे कलेक्टर यांच्याशी बोललो. माहिती घेतली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातल्या बहि‍णींसाठी ही योजना आहे. यामध्ये कोणीही दलाल, एजेंट कुठे मस्ती करतील आणि भ्रष्टाचार करतील तर त्यांना कुठलाही थारा नाही. यांना सरळ जेलमध्ये टाकणार. माझा हा इशारा समजून घ्यावा. अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे.कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्य कुटुंबातील बहिणींच्या नावावर कोणी पैसे खात असेल, भ्रष्टाचार करत असेल तर त्याला तुरुंगाशिवाय दुसरी जागा नाही.

एसटी संपाबाबत चर्चा सुरु आहे. मागे एक बैठक झाली आहे. उद्याही बैठक आहे. गणपती आहेत लोकांचा सण आहे त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांना माझे आवाहन आहे लोकांना वेठीस धरु नये. तुमच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे. सरकार तुमच्यासोबत आहे. ते सरकारचा एक भाग आहेत. कुणीही संपावर जाऊ नये असं आवाहन करतोय.

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे दैवत आहेत. ते आमच्या हृदयात आहेत. झालेली घटना दुर्दैवी आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कारभार करतो. या घटनेचं राजकारण करणं दुर्दैवी आहे. कोणी कोणी जोडो मारे आंदोलन केले. मोठे नेते रस्त्यावर येऊन जोडे मारत होते हे दुर्दैवी आहे.

Follow Us
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात