
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे मातोश्रीवर काल रात्रीपासून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती झाली आहे. ज्या जागा शिवसेनेसाठी निश्चित झाल्या आहेत, त्या जागांवरती पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री मातोश्रीवरून एबी फॉर्म दिले आहेत. काल रात्री जवळपास 100 पेक्षा अधिक जणांना एबी फॉर्म दिले असल्याच समजतंय. तसेच मोठ्या प्रमाणात तरुणांना आणि महिलांना संधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिलेली आहे. मातोश्रीवरून एबी फॉर्म वाटपाची माहिती कळताच मातोश्रीच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागली होती. स्वतः उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक उमेदवाराशी चर्चा करून हे ए बी फॉर्म दिले असल्याचं समजते.
अनेकांना अधिकृत उमेदवारी अर्ज मिळाला असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळाले. मात्र गेले अनेक वर्ष उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे देखील मातोश्रीवर पोहोचले होते. काहींना एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी देखील उघडपणे आपली नाराची व्यक्त केलेली पहायला मिळाली.
शिवसेना उबाठा तर्फे काल रात्री अनेकांना एबी फॉर्म देण्यात आला. त्यात अनेकांनी tv9 मराठी सोबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
ठाकरेंच्या सेनेकडून देण्यात आले एबी फॉर्म
प्रभाग क्र ३- रोशनी कोरे गायकवाड
प्रभाग क्र २९ – सचिन पाटील
प्रभाग क्र ४०- सुहास वाडकर
प्रभाग क्र ४९ – संगीता संजय सुतार
प्रभाग क्र ५४- अंकित प्रभू
प्रभाग क्र ५७ – रोहन शिंदे
प्रभाग क्र. ५९- शैलेश फणसे
प्रभाग क्र. ६० – मेघना विशाल काकडे माने
प्रभाग क्र. ६१ – सेजल दयानंद सावंत
प्रभाग क्र. ६२ – झीशान चंगेज मुलतानी
प्रभाग क्र. ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
प्रभाग क्र. ६४ – सबा हारून खान
प्रभाग क्र ६५ – प्रसाद प्रभाकर आयरे
प्रभाग क्र– ८९- गितेश राऊत
प्रभाग क्र ९३ – रोहिणी कांबळे
प्रभाग क्र ९५ – एड हरी शास्त्री
प्रभाग क्र. १०० – साधना वरस्कर
प्रभाग क्र १०५ – अर्चना चौरे
प्रभाग क्र १११ दिपक सावंत
प्रभाग क्र११७- श्वेता पावसकर
प्रभाग क्र. १२४ – सकीना शेख
प्रभाग क्र. १२७ – स्वरूपा पाटील
प्रभाग क्र१३७- महादेव आंबेकर
प्रभाग क्र-१३८- अर्जुन शिंदे
प्रभाग क्र– १४१ – विठ्ठल लोकरे
प्रभाग क्र – १४२ – सुनंदा लोकरे
प्रभाग क्र १४८ प्रमोद शिंदे
प्रभाग १५०- सुप्रदा फातर्फेकर
प्रभाग क्र १५५ स्नेहल शिवकर
प्रभाग क्र. १५६ – संजना संतोष कासले
प्रभाग क्र. १६४ – साईनाथ साधू कटके
प्रभाग १६७ – सुवर्णा मोरे
प्रभाग क्र. १६८ – सुधीर खातू
प्रभाग क्र २०६- सचिन पडवळ
प्रभाग क्र २०८ रमाकांत रहाटे
प्रभाग क्र २१५- किरण बालसराफ
प्रभाग क्र २१८- गीता अहिरेकर
प्रभाग क्र २२२- संपत ठाकूर
प्रभाग क्र २२५- अजिंक्य धात्रक
साधना वरस्कर
वॉर्ड 100
संजना कासले
वॉर्ड 256
साईनाथ कटके
वॉर्ड 164 चांदीवली
एड सुधीर खातू
वॉर्ड 168 कुर्ला
सुवर्णा मोरे
वॉर्ड 167 कुर्ला कलिना
हरी शास्त्री ( जावई श्रीकांत सरमळकर)
वॉर्ड 95
अंकित सुनील प्रभू ( सुनील प्रभू यांचा मुलगा )
वॉर्ड – 54 ( गोरेगाव )
अक्षता टंडन
वॉर्ड 101 ( वांद्रे पश्चिम )
प्रज्ञा भूतकर ( तिकीट मिळाला नाही म्हणून नाराज महिला )
वॉर्ड 94
शिल्पा अजय भोसले
वॉर्ड 126
समीक्षा सक्रे
वॉर्ड – 135 ( माजी नगरसेविका ).
विठ्ठल गोविंद लोकरे
वॉर्ड क्रमांक 141
सुनंदा विठ्ठल लोकरे
वॉर्ड क्रमांक 142
समीक्षा दीपक सक्रे
वॉर्ड क्रमांक 135
अर्जुन आनंद शिंदे
वॉर्ड क्रमांक 138
महादेव आंबेकर
वॉर्ड क्रमांक 137
शमीन बानो खान
वॉर्ड क्रमांक 134
(मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा)
वॉर्ड 142 ( मानखुर्द)
तिकीट नाही मिळाला म्हणून नाराजी ,अश्रू अनावर
हर्षदा गजानन पाटील
वॉर्ड – 176 ( सायन कोळीवाडा )
वर्सोवा सहा वॉर्ड
प्रभाग क्र. ५९ यशोधर (शैलेश )फणसे
प्रभाग क्र. ६० मेघना विशाल काकडे माने
प्रभाग क्र. ६१ सेजल दयानंद सावंत
प्रभाग क्र. ६२ झीशान चंगेज मुलतानी
प्रभाग क्र. ६३ देवेंद्र (बाळा) आंबेरकर
प्रभाग क्र. ६४ सबा हारून खान