AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई लोकलमध्ये 50 वर्षांपूर्वी किती गर्दी असायची? पाहा फोटो

मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणून मंबई लोकल ट्रेनला ओळखलं जाते. दररोज या लोकल ट्रेनने लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शहरात काम करण्यासाठी येतात. मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. मात्र ही गर्दी गेले 50 वर्षापासून असल्याचे दिसत आहे. 50 वर्षापूर्वीचा मुंबईतील लोकल ट्रेनमधील गर्दीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल […]

मुंबई लोकलमध्ये 50 वर्षांपूर्वी किती गर्दी असायची? पाहा फोटो
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM
Share

मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणून मंबई लोकल ट्रेनला ओळखलं जाते. दररोज या लोकल ट्रेनने लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शहरात काम करण्यासाठी येतात. मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. मात्र ही गर्दी गेले 50 वर्षापासून असल्याचे दिसत आहे. 50 वर्षापूर्वीचा मुंबईतील लोकल ट्रेनमधील गर्दीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोतून स्पष्ट दिसत आहे की, आज मुंबई लोकल ट्रेनमध्ये ज्याप्रकारे गर्दी आहे तशीच गर्दी 50 वर्षापूर्वीही होती. 1970 च्या दशकातील हा फोटो आहे. यामध्ये मुंबईकर कशाप्रकारे लोकल ट्रेनला लटकून प्रवास करायचे ते दिसत आहे. नेहमीप्रमाणे खचाखच भरलेली लोकल ट्रेन 50 वर्षापूर्वीही याच अवस्थेत होती हे पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होत आहेत.

ट्विटरवरील इंडिया हिस्ट्री पिक्स यावरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबईकरांनी अनेक मुंबईचे जुने फोटो पाहिले आहेत. मात्र मुंबई लोकलचा गर्दीचा फोटो कधी पाहिला नसावा. गर्दीने खचाखच भरलेल्या या ट्रेनमध्ये शिरण्यासाठी जागा नसल्याने अनेकजण या ट्रेनच्या डब्याच्या दारात तसेच अगदी खिडक्यांवरही चढून उभे असल्याचं दिसत आहेत.

हा फोटो 1970 च्या दशकातील असल्याचं ‘इंडिया हिस्ट्री पिक्स’ने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. “गर्दीच्या वेळी बॉम्बेमधील लोकल ट्रेनने प्रवास करणारे प्रवाशी”, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने मात्र या फोटोला दुजोरा दिलेला नाही.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...