AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहापुरात भीषण अपघात, आईसमोर 35 वर्षीय मुलाचा मृत्यू

शहापूर (ठाणे) : मुंबई-नाशिक महामार्गावर चांदे (खर्डी) येथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारस भीषण अपघात झाला. या अपघातात आई जखमी, तर तिच्या 35 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. शहापूर तालुक्यातील कुकांबे येथील काशीनाथ चौधरी (वय-35 वर्षे) हे आपली आई कुसुम चौधरी (वय-55 वर्षे) हिच्या सोबत दळखन येथून हळदी समारंभ करून येत असताना, त्यांच्या दुचाकीला व्हॅगनर गाडीने […]

शहापुरात भीषण अपघात, आईसमोर 35 वर्षीय मुलाचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM
Share

शहापूर (ठाणे) : मुंबई-नाशिक महामार्गावर चांदे (खर्डी) येथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारस भीषण अपघात झाला. या अपघातात आई जखमी, तर तिच्या 35 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला.

शहापूर तालुक्यातील कुकांबे येथील काशीनाथ चौधरी (वय-35 वर्षे) हे आपली आई कुसुम चौधरी (वय-55 वर्षे) हिच्या सोबत दळखन येथून हळदी समारंभ करून येत असताना, त्यांच्या दुचाकीला व्हॅगनर गाडीने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला.

अपघातात काशीनाथ चौधरी यांचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला, तर आई कुसुम चौधरी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा हे घोटी येथील कार्यक्रम संपल्यावर शहापूर येत असताना सदर ठिकाणी अपघात घडल्याचे दिसले. आमदार बरोरा यांनी क्षणांचाही विलंब न करता गाडी थांबवून खर्डी पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालय येथे त्वरित अपघाताची माहिती दिली. परंतु अपघात एवढा भीषण होता की दोन्ही व्यक्तीला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने आमदारांनी स्वतःच्या वाहनात जखमींना शहापुरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. परंतु काशीनाथ चौधरी यांना हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी काशिनाथ यांना मृत घोषित केले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...