AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आपण कुठल्या नेत्यांशी बोलतो आपण आपली लायकी तपासली पाहिजे”; शरद पवारांवर टीका करताच या नेत्यानं पडळकरांची लायकी काढली

शरद पवार यांच्यावर टीका करण्यासाठीच भारतीय जनता पक्षाकडून गोपीचंद पडळकर यांना निवडले आहे. त्यामुळेच त्यांनी त्यांच्यावर टीका करतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आपण कुठल्या नेत्यांशी बोलतो आपण आपली लायकी तपासली पाहिजे; शरद पवारांवर टीका करताच या नेत्यानं पडळकरांची लायकी काढली
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 28, 2023 | 7:33 PM
Share

अहमदनगरः “शरद पवारांचे तीन खासदार राहिले तरी बरं, स्वतःच्या पक्षाची लायकी काय ते बघावं, आम्ही 400 ची गोष्ट करतोय ते अजून 4 वरच आहेत अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्र्वादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी शरद पवार यांनी भाजपची चिंता करू नये, राष्ट्रवादी बघा कुठे चालली आहे, ती पार्टी विसर्जित करावी लागते आहे असो जोरदार हल्लाबोलही त्यांनी त्यांच्यावर केला होता.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत विद्याताई चव्हाण आणि आमदार निलेश लंके यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे.

त्यांच्यावर टीका करताना त्यांनी गोपीचंद पडळकर यांची लायकी काढत आपण कुठल्या नेत्यांशी बोलतो आपण आपली लायकी तपासली पाहिजे असा जोरदार त्यांनी त्यांच्यावर प्रहार केला होता.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी टीका तर केलीच पण त्याचवेळी त्यांनी त्यांची लायकीही काढली आहे.

गोपीचंद पडळकर कोण आहेत असा सवाल करत त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव घेऊ पण वाटत नाही असा जोरदार प्रहार केला आहे.

शरद पवार यांच्यावर टीका करण्यासाठीच भारतीय जनता पक्षाकडून गोपीचंद पडळकर यांना निवडले आहे. त्यामुळेच त्यांनी त्यांच्यावर टीका करतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी आपली लायकी काय हे आधी तपासलं पाहिजे. आपल्याला साधं निवडून देखील येता आलं नाही आणि शरद पवार यांच्यावर टीका करता.

भाजपने तुम्हाला टीका करण्याचं टेंडरच दिले आहे अशी खरमरीत टीका करत तुम्ही जी वक्तव्य करता ती तुम्हाला शोभतात का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच