AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेच्या तारखा जाहीर होताच राज ठाकरेंची पोस्ट तुफान व्हायरल, ‘ही संधी 5 वर्षातून एकदाच, आता…’

लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. आता राज ठाकरे यांची हो पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.

लोकसभेच्या तारखा जाहीर होताच राज ठाकरेंची पोस्ट तुफान व्हायरल, 'ही संधी 5 वर्षातून एकदाच, आता...'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 17, 2024 | 12:00 AM
Share

मुंबई : लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. शेवटी आज निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद ही घेण्यात आली. हेच नाही तर मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूकीच्या तारखा आणि टप्पे जाहीर केले. एकून सात टप्प्यात ही लोकसभेची निवडणूक पार पडत आहे. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये लोकसभेची निवडणूक ही पार पडणार आबहे. एप्रिलमध्येच या निवडणूकीचा पहिला टप्पा हा पार पडेल. जवळपास सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणूकीची जोरदार तयारी केल्याचे बघायला मिळतंय.

लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. आता राज ठाकरे यांची हो पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसतंय. लोकसभेच्या पार्श्वभूमीवरच राज ठाकरे यांनी ही पोस्ट केलीये.

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा. राज ठाकरे यांनी मदतदारांना एक प्रकारे मोठे आवाहनच केल्याचे बघायला मिळतंय अघोरी राजकारणाला वठणीवर आणाच, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

लोकसभेच्या निवडणूकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागेल. काही ठिकाणी अजूनही जागांचा तिढा हा सुटलेला नाहीये. अनेक पक्षांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केलीये. भाजपाने काही दिवसांपूर्वीच उमेदवारांची यादी देखील जाहीर केली. मात्र, काही जागांचा तिढा सुटलेला दिसत नाहीये.

दुसरीकडे लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर संजय राऊत यांनी मोठा आरोप केला. संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगावरच निशाना साधला आहे. संजय राऊत हे म्हणाले की, निवडणूक आयोगाचे दबावाखाली काम सुरू आहे. देशातील मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. आता निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या म्हटले की, आरोप प्रत्यारोपाचे सत्र हे सुरूच राहणार आहे.

Follow Us
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा