AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राज्यातील गृहमंत्रालयाने पोलिसांच्या पदोन्नतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 175 वरिष्ट पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. संबंधित वरिष्ट पोलीस निरीक्षकांना आता सहाय्यक पोलीस आयुक्ताची जबाबदारी देण्यात येणार आहे.

राज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 10:36 AM
Share

मुंबई : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राज्यातील गृहमंत्रालयाने पोलिसांच्या पदोन्नतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 175 वरिष्ट पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. संबंधित वरिष्ट पोलीस निरीक्षकांना आता सहाय्यक पोलीस आयुक्ताची जबाबदारी देण्यात येणार आहे. सोबतच त्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या विविध पोलीस विभागातील 57 अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

मुंबईतील 57 जणांचा समावेश

दरम्यान मुंबईमधील ज्या पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे, त्यातील अनेकांची बदली न करता त्यांना मुंबईमध्येच ठेवण्यात आले आहे. आता लवकरच या अधिकाऱ्यांना त्यांची नवीन जबाबदारी मिळणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या वतीने देण्यात आली. राज्यातील 175 वरिष्ट पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. ज्या पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे, त्यांच्याकडे आता सहाय्यक पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वोपवण्यात येणार आहे. यामध्ये मुंंबईमधील 57 जणांचा समावेश असल्याचे  गृहमंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

‘यांना’ मिळाली पदोन्नती

पदोन्नती मिळालेल्या पोलीस अदिकाऱ्यांमध्ये मुंबईतील शाम शिंदे, साहेबराव सोणवने, शरद ओवले, दिनकर शिलांवत, सुधीर करलेकर, जयंत परदेशी, किशोर गायक, सुहास हेमाडे, सुनिल घुगे, धर्मपाल बनसोडे, हरिष गोस्वामी, दीपक निकम, संजय जगताप, राजू कसबे यांच्यासह 57 जणांचा समावेश आहे. लवकरच त्यांच्याकडे सहाय्यक पोलीस आयुक्ताची जबाबदारी स्वोपवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या 

Video: दत्तात्रय भरणेंचा मनसोक्त डान्स व्हायरल, राष्ट्रवादी पुन्हा वरील डान्स एकदा बघाच

Ashish Shelar: राज्यात गब्बरचे राज्य आहे काय?, नायरमधील प्रकरणावरून शेलारांचा संतप्त सवाल

नायर रुग्णालय प्रकरणी आशिष शेलारांकडून दिशाभूल सुरु, महापौर किशोरी पेडणेकरांचा पलटवार

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....