जय भीम, जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणासाठी चांगली गोष्ट, युतीवर निलम गोऱ्हेंचं स्पष्टीकरण…

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी या युतीचा विचार केला आहे. तर ते ठाकरे गटाचे हे स्वप्न 22 वर्षांनी पूर्ण होतं आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

जय भीम, जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणासाठी चांगली गोष्ट, युतीवर निलम गोऱ्हेंचं स्पष्टीकरण...
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 6:16 PM

मुंबईः राज्यात बंडखोरी करून सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता भीमशक्ती आणि शिवशक्तीच्या युतीची चर्चा सुरू झाल्यानंतर या विषयावरून राज्यातील राजकारण आता ढवळून निघाले आहे. या युतीविषयी ठाकरे गटच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी बोलताना सांगितले की आता प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी युतीचा विचार केला तर ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी चांगली गोष्ट असल्याचं मतही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी आंबेडकर-ठाकरे युतीविषयी बोलताना सांगितले की, शिवतीर्थावर ज्या मी प्रवेश केला.

त्यावेळीच म्हणजेच 22 वर्षापूर्वीच मी जय भीम आणि जय महाराष्ट्र म्हणाले होते असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. अशी युती झाली तर राज्यासाठी ती चांगली गोष्ट असणार असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी या युतीचा विचार केला आहे. तर ते ठाकरे गटाचे हे स्वप्न 22 वर्षांनी पूर्ण होतं आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मागील गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणं बदलत आहेत. त्यामुळे आता शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत असतील तर ती राज्यातील एक वेगळी नांदी ठरणार का असा सवालही यावरून विचारला जात आहे.

निलम गोऱ्हे यांनी या युतीविषयी सकारात्मक विचार केला असून उद्धव ठाकरे आता कोणता निर्णय घेतील तो चांगलाच असणार असंही त्यांनी यावेळी सांगितले.

तर दुसरीकडे या युतीबाबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ज्यांनी कधी महापरिनिर्वाण दिना साधं कधी पोस्टर लावलं नाही त्यांनी आता हा राजकीय फायद्यासाठी युतीचा विचार केला असल्याची टीका त्यांच्यावर केली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.