सुनील तटकरेंना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, पक्ष बळकवायचा होता, बड्या नेत्याच्या बॉम्बने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप
महाराष्ट्राचं राजकारण हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी आमदारांना गुप्त फोन केले होते. तटकरेंना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, अर्थ खातं स्वत:कडे घ्यायचं होतं आणि राष्ट्रवादी पक्ष बळकवायचा होता, असा खळबळजनक आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे.

महाराष्ट्राचं राजकारण हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी आमदारांना गुप्त फोन केले होते. तटकरेंना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, अर्थ खातं स्वत:कडे घ्यायचं होतं आणि राष्ट्रवादी पक्ष बळकवायचा होता, असा खळबळजनक आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. थोरवे यांनी मोठा बॉम्ब टाकल्याने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. थोरवे यांच्या आरोपांना तटकरे काय उत्तर देतात? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
