LIVE : 24 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला जाणार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मोठ्या बातम्या, राजकारण, मुंबई, पुण्यासह सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

[svt-event title=”24 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला जाणार ” date=”09/11/2019,4:18PM” class=”svt-cd-green” ] येत्या दोन तीन दिवसात शिवनेरीवर जाणार, त्यानंतर 24 तारखेला मी अयोध्येला जाईन : उद्धव ठाकरे [/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्री वडाळ्यातील राम मंदिरात दर्शनाला जाणार” date=”09/11/2019,11:03AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील आज दुपारी वडाळा येथील राम मंदीरात राम दर्शनाला जाणार [/svt-event]
[svt-event title=”मालाडच्या द रीट्रिट हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त” date=”09/11/2019,10:05AM” class=”svt-cd-green” ] मालाडच्या द रीट्रिट हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, रात्रीपासून एकही शिवसेनाचा आमदार हॉटेलबाहेर आलेला नाही. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व शिवसेना आमदार हॉटेलच्या रुममध्येच [/svt-event]
[svt-event title=”अकोला- वाशिम मार्गावरील मेडशी जवळ अपघात, दोन जण गंभीर” date=”09/11/2019,9:41AM” class=”svt-cd-green” ] वाशिम : अकोला- वाशिम मार्गावरील मेडशी जवळ दोन आयशरचा समोरासमोर धडक, या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर पाच जण किरकोळ जखमी, जखमींना उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले आहे. [/svt-event]
[svt-event title=”रोहित पवार शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल” date=”09/11/2019,9:40AM” class=”svt-cd-green” ] रोहित पवार शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल, शरद पवार आणि रोहित पवार यांच्यात चर्चा सुरु [/svt-event]
[svt-event title=” अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय देणार महत्त्वपूर्ण निकाल” date=”09/11/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ] अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय आज (9 नोव्हेंबर) सकाळी 10.30 वाजता अंतिम निर्णय देणार (Ayodhya Hearing) आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. [/svt-event]
