AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 15 टक्के पाणीकपात

Mumbai Water Cut | मंगळवारी सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी भूमिगत जलवाहिन्यांच्या जोडण्यांसह झडपा बसवणे, फ्लो मीटर बसवणे अशी कामे करण्यात येणार आहेत.. यामध्ये एफ उत्तर शीव-माटुंगा आणि एफ दक्षिण प्रभाग, लालबाग-परळ वगळता सर्व विभागांत 15 टक्के पाणीकपात होणार आहे.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 15 टक्के पाणीकपात
नागपूर पाणी पुरवठा बंद राहणार
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Aug 01, 2021 | 11:26 AM
Share

मुंबई: जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम निघाल्याने मुंबईत 3 ऑगस्ट रोजी पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबईच्या काही भागात वितरीत करणाऱ्या पाईपलाइनच्या दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी 8.30 ते रात्री 10.30 पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. त्यादृष्टीने पालिकेने नागरिकांना पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवण्याचे आवाहन केले आहे.

मंगळवारी सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी भूमिगत जलवाहिन्यांच्या जोडण्यांसह झडपा बसवणे, फ्लो मीटर बसवणे अशी कामे करण्यात येणार आहेत.. यामध्ये एफ उत्तर शीव-माटुंगा आणि एफ दक्षिण प्रभाग, लालबाग-परळ वगळता सर्व विभागांत 15 टक्के पाणीकपात होणार आहे.

कोणत्या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार?

अंधेरी पश्चिम-स्वामी विवेकानंद रोड, गुलशन नगर, आर.एम. मार्ग गिल्बर्ट हिल, जुहू कोळीवाडा, क्रांतीनगर, विलासनगर, शक्तीनगर, कदमनगर, आनंदनगर, पाटलीपुत्र, चार बंगला, वीरा देसाई रोड, मोरगाव, यादवनगर, कॅ. सावंत मार्ग, जोगेश्वरी स्टेशन मार्ग, सहकार मार्ग, बांदिवली टेकडी या भागात पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे. याशिवाय अंधेरी पूर्व-बांद्रेकरवाडी, फ्रान्सिस वाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचानगर, वांद्रे प्लॉट, हरीनगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी, पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ, जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, न्यू नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर, विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोलडोंगरी, जीवा महाले मार्ग, साईवाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्राrनगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्ल्याच्या बहुतांश भागातही पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे.

‘या’ परिसरात पाणीपुरवठा खंडित

गोरेगाव – बिंबिसार नगर, राममंदिर, गोरेगाव पश्चिम येथील पाणीपुरवठा खंडित राहील. कुर्ला-विभाग क्रमांक 157 संघर्ष नगर, खैरानी मार्ग आणि परिसर, विभाग क्रमांक 158 यादव नगर, वृंदावन वसाहत, अंजली मेडिकल परिसर, विभाग क्रमांक 159, दुर्गामाता मंदिर रोड, लोयलका कंपाऊंड, भानुशाली वाडी, चर्च गल्ली व परिसर, घाटकोपर, आनंद नगर उदंचन केंद्र व वर्षानगर उदंचन केंद्रावरून पुरवठा होणारा परिसर, भटवाडी, बर्वे नगर, भीमनगर, गोळीबार मार्ग, जगदुषा नगर, रामजीव नगर, सिद्धार्थ नगर, गावदेवी, अमृत नगर, आझाद नगर, पारशीवाडी, काजू टेकडी, गंगावाडी, घाटकोपर (पश्चिम) या ठिकाणच्याही पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे.

Follow Us
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!
विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; नेमकं काय..
Sanjay Raut On NCP Merger : विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; असं काय म्हणाले?
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट,
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट, अजित गव्हाणेंचा गंभीर आरोप!