AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Corona | नागपुरात लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना घरीच क्वारंटाईन करणार, तुकाराम मुंढेंचा निर्णय

लक्षणं नसलेल्या कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच योग्य सुविधा उपलब्ध असेल. त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Nagpur Corona | नागपुरात लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना घरीच क्वारंटाईन करणार, तुकाराम मुंढेंचा निर्णय
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 28, 2020 | 6:21 PM
Share

नागपूर : नागपुरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आता महापालिकेने कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive Patients Will Be In Home Quarantine) असूनही लक्षणं नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिक तसेच विविध आजाराने ग्रस्त नागरिकांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे (COVID-19 Positive Patients Will Be In Home Quarantine).

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत महानगरपालिकेने शहरातील स्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी सूचना काढल्या आहेत.

यापुढे लक्षणं नसलेल्या कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच योग्य सुविधा उपलब्ध असेल. तर, त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे, असं मुंढेंनी सांगितलं.

मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्याने लक्षणं नसल्याबाबत प्रमाणित करणे आवश्‍यक आहे. रुग्णाच्या घरी त्यांच्या विलगीकरणासह कुटुंबातील व्यक्तींकरिता अलगीकरणासाठी योग्य सोयी-सुविधेची उपलब्धता आवश्‍यक आहे. गंभीर आजाराने ग्रस्त आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या रुग्णांना घरी विलगीकरणात ठेवण्यात येणार नाही.

60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले वयोगवृद्ध रुग्णांची तसेच इतर आजारी रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी केल्यानंतरच त्यांना गृहविलगीकरणाची परवानगी देण्यात येईल, असंही तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

COVID-19 Positive Patients Will Be In Home Quarantine

संबंधित बातम्या :

Uddhav Thackeray : मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

घड्याळावरुन लोकेशन ट्रॅकिंग, सकाळी 6 वाजता धडक, 9 कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा दणका

Follow Us
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...