मेयो, मेडिकलसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, इतके कोटी रुपये मिळणार  

विदर्भात कॅंसरचे रुग्ण वाढतायत. नागपूर कॅंसर कॅपिटल झालीय.

मेयो, मेडिकलसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, इतके कोटी रुपये मिळणार  
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 4:02 PM

नागपूर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, थ्रीडी पेंटिंगची सुरुवात केली. भविष्य थ्रीडी पेंटिंगचे आहे. हेल्थ केअरमध्ये अत्यंत महत्वाचे विषय आहेत. एखादा आर्किटेक्ट घराचा नकाशा तयार करतो. अशी प्रगती बघीतली. ही टेक्नॉलॉजी हेल्थकेअरमध्ये आली. मुख्यमंत्री असताना मेडिकल, मेयोत बरंच काम केलं. अधिक काम करण्याची आवश्यकता आहे. मेडिकल, मेयोचा रिपोर्ट तयार करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिल्या होत्या. दोन-तीन वर्षांत जुनं इंफ्रास्ट्रक्चर अपडेट करू असं सांगितलं होतं. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तयार केलेला प्लान सबमीट केला आहे. मुंबईत बैठक झाली. वित्त विभाग व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्लानला मंजुरी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. नागपुरात ते आज बोलत होते.

डेन्टल कॅालेजमधील तीन महत्त्वाचे प्रकल्प जनतेच्या सेवेत आजपासून सुरु केले. त्यात म्युकरमायकोसीस रिहॅबीलीटेशन सेंटर रुग्णांसाठी महत्त्वाचा आहे. म्युकरमायकोसीस आधी पुस्तकात वाचला जायचं एक रुग्ण येत नव्हता.

नागपूर सरकारी डेन्टल कॅालेजच्या पदभरतीला मान्यता देणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ११०० पदांची मागणी केली. त्याला मान्यता देऊ. शिकवायचं तुम्हाला आहे. ते दूर करायची जबाबदारी तुमची आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांनी चांगला परफार्मन्स द्यावा, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

एखाद्याला आनंद देणं हा सर्वात मोठा रिवॅार्ड आहे. नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयात काय  इन्फ्रास्टक्टर गरजेचं आहे, याबाबत प्लान तयार झालाय. नागपूर मेयो रुग्णालयाला ३०० कोटी आणि मेडिकलला ३५० कोटी रुपये देतोय, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विदर्भात कॅंसरचे रुग्ण वाढतायत. नागपूर कॅंसर कॅपिटल झालीय. पान, खर्रा, तंबाखुमुळं ओरल कॅंसरचे रुग्ण वाढतायत, यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.