नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नोंदविला दुप्पट सहभाग, मनरेगातील कोणत्या योजनेत घेत आहेत पुढाकार?

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेअंतर्गत ही फळबाग लागवडीकडं शेतकऱ्यांचा कल जास्त दिसून येत आहे. फळबाग (Horticulture) लागवड करून उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे या योजनेत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट सहभाग नोंदवण्यात आलाय.

नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नोंदविला दुप्पट सहभाग, मनरेगातील कोणत्या योजनेत घेत आहेत पुढाकार?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 5:00 AM

नागपूर : यंदा यापूर्वी शून्य लागवड असलेल्या तालुक्यात प्रभावी काम झाले असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये उद्योग व व्यापारावर (Industry and Trade) अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यासोबतच शेतकरी व शेतमजूर (Agricultural Labor) यांच्यासोबत उपजीविकेचा प्रश्न बिकट होता. शहरातून लोंढेच्या लोंढे गावात दाखल झाले होते. त्यावेळी या घटकांना दिलासा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरुपाच्या योजनांची कामे हाती घेतली. त्यात बांध्यावर फळबाग (Horticulture) योजनेचा समावेश होता.

33 हजार हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली

जिल्ह्यात एकूण क्षेत्रापैकी फळबागेखाली 33 हजार हेक्टर क्षेत्रावर व्यापलेले आहेत. त्यातही जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी काटोल, कळमेश्‍वर, सावनेर आणि नरखेड या भागातच फळबागेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत. उर्वरित 9 तालुक्यांमध्ये खूपच अल्प प्रमाणात आणि विरळ फळबाग लागवड शेतकर्‍यांच्या शेतावर आहे. पण, यंदा 1040 हेक्टरवर प्रथमच शेतकर्‍यांनी फळबाग लागवड केली आहे.

सर्वाधिक लागवड सावनेर तालुक्यात

यामध्ये सावनेर तालुक्यात सर्वाधिक 228 हेक्टरवर लागवड झाली आहे. तर पूर्वी रामटेक, मौदा, पारशिवनी तालुक्यात शुन्य लागवड होती. मात्र, वर्षभरात रामटेकमध्ये 46 हेक्टर, मौदा 50 हेक्टर, पारशिवनी 45 हेक्टरवर लागवड झाली आहे. एकंदरी जिल्ह्यात 2012-22 मध्ये सदर योजनेअंतर्गत 399 हेक्टरवर मोसंबी, 296 हेक्टरवर संत्रा, 149 हे. आंबा, 18 हेक्टरवर कागदी लिंबू, दोन हेक्टरवर शेवगा, पाच हेक्टरवर फणस, आणि तीन हेक्टरवर चिकू पिकाची लागवड झाली आहे. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्‍वर वैद्य यांनी ही माहिती दिली.

Video – Nagpur | ट्रान्झिट रिमांडवर आलेले रवी राणा म्हणतात, आता दुसऱ्या मंत्र्यालाही ईडी अटक करेल, आता कुणाचा नंबर?

Photo | नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, नागपुरात भाजप आक्रमक, अंडरवर्डशी संबंध असल्याचा आरोप

Video – Amravati | मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन, महिला पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची, भाजप नेते अनिल बोंडेंची जीभ घसरली

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.