AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar Crime | नंदुरबारची युवती तीन दिवसांपासून बेपत्ता, मृतदेह सापडल्याने धडगावात खळबळ

दरम्यान, त्यांनी एका युवतीचा मृतदेह सापडला. त्यांनी तिच्या आईवडिलांना बोलावले. हा मृतदेह त्याचं युवतीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. तीनं आत्महत्या केली की, तिचा कुणी खून केला, याचा तपास पोलीस घेत आहेत. 

Nandurbar Crime | नंदुरबारची युवती तीन दिवसांपासून बेपत्ता, मृतदेह सापडल्याने धडगावात खळबळ
लखनऊमध्ये दारुड्या बापाकडून स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचारImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 12:42 PM
Share

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील कुंडल (Kundal in Dhadgaon taluka) येथे 25 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला. दोन ते तीन दिवसांपासून ही युवती बेपत्ता (missing girl) होती. आई वडील तिचा शोध (in search of parents) घेत होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कुंडल येथील युवती ही गेल्या तीन दिवसांपूर्वी घराबाहेर गेले. धडगाव तालुक्यातील कुंडल येथील ललिता मोतीराम पाडवी वय 25 वर्षे या युवतीचा धडगाव गावापासून जवळ असलेलं हरणखुरी ते सोमाना दरम्यान डोंगरात अज्ञातस्थळी मृतदेह आढळला. ही युवती शिरपूर येथे कंपनीत कामानिमित्त गेली होती. गेल्या तीन दिवसांपासून घरी येण्यासाठी निघाली होती. मात्र घरी न पोहोचल्याने आई-वडिलांना वारंवार कॉल लावून कॉल लागत नाही आणि घरीही पोहोचलीच नाही. त्यामुळे आई-वडिलांनी शोध सुरू केला होता. मात्र काल रात्री धडगाव पोलिसांना अनोळखी मृतदेह आढळला.

युवतीच्या डोक्यावर दगडाच्या खुणा

शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. धडगाव पोलिसांना नातेवाइकांना माहिती दिल्यानंतर नातेवाइकांना माहीत झालं. मात्र धडगावसारख्या अतिदुर्गम भागांमध्ये झाल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच खून झाला असल्याचा प्राथमिक माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्या युवती डोक्यावर दगडाने ठेवल्याच्या खुणा झाला आहेत. तसेच उन्हामुळे संपूर्ण शरीर काळवट पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने नेमकं काय प्रकार घडला असेल ही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

युवतीचा मृतदेह सापडला

दरम्यान, त्यांनी एका युवतीचा मृतदेह सापडला. त्यांनी तिच्या आईवडिलांना बोलावले. हा मृतदेह त्याचं युवतीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. तीनं आत्महत्या केली की, तिचा कुणी खून केला, याचा तपास पोलीस घेत आहेत. तरुणीताठी पोरगी घरी का आली नाही. त्यासाठी त्यांनी जवळच्या नातेवाईकांची विचारपूस केली. ती कुण्या नातेवाईकाकडं तर गेली नाही ना, याची विचारपूस करण्यात आली. पण, कुणीही तिच्याबद्दल काही सांगितलं नाही. त्यामुळं त्याच्या आईवडिलांनी शेवटी पोलिसांत धाव घेतली. पोरगी तीन दिवसांपासून घरून बेपत्ता असल्याचं सांगितलं. पोलिसांनी तपास केला.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.