AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस भरतीसाठी उंची वाढवण्याचा प्रयत्न फसला, उमेदवार सोलापूर पोलिसांच्या ताब्यात

पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी उंचीची अट पूर्ण करण्यासाठी प्रभुराम गुरव या उमदेवारानं विग लावला होता. पोलिसांनी या तरुणाला ओळखून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस भरतीसाठी उंची वाढवण्याचा प्रयत्न फसला, उमेदवार सोलापूर पोलिसांच्या ताब्यात
crime
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 9:33 AM
Share

सोलापूर: महाराष्ट्र पोलीस दलातील 2019 ची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. राज्यातील विविध जिल्हा पोलीस मुख्यालय आणि पोलीस आयुक्तालय यांच्याकडील पोलीस भरती कोरोना विषाणू संसर्गामुळं भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी उंचीची अट पूर्ण करण्यासाठी प्रभुराम गुरव या उमदेवारानं विग लावला होता. पोलिसांनी या तरुणाला ओळखून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जेलरोड  पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी बनाव ओळखला

पोलीस भरतीत उंची वाढविण्यासाठी तरुणाने भलतीचं शक्कल लढवली. मात्र, पोलिसांनी त्याचा बनाव ओळखला. संबंधित उमेदावर विग लावून पोलीस भरती मध्ये उतरला होता. प्रभुराम प्रकाश गुरव असं या उमेदावाराचं नाव आहे.

पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी उंचीची अट पूर्ण करण्यासाठी प्रभुराम गुरव या उमदेवारानं विग लावला होता. पोलिसांनी या तरुणाला ओळखून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जेलरोड  पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

88 पदांसाठी भरती प्रक्रिया

सोलापूर जिल्हा मुख्यालयाकडून 2019 मध्ये काढण्यात आलेल्या 88 पोलीस शिपाई पदाकरीता भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. शहर मुख्यालयात भरती प्रक्रिया सुरु असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रभूरामाची उंची 163.5  होती. भरती होण्यासाठी 165 सेंटिमीटर उंचीची अट आहे. दीड सेंटीमीटर उंची वाढवण्यासाठी विग लावला होता.

इतर बातम्या:

Petrol Price Today: इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 121 रुपये, तर डिझेलने 112 रुपयांचा टप्पा ओलांडला

सतेज पाटलांनी लाखो रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडविला, त्यांचा राजीनामा घ्या, माजी महापौर सुनील कदम आक्रमक

Solapur Police Recruitment Prabhuram Pawar trying to increase height with malpractise but detained him

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.