AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लम्पी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न, विखे पाटलांनी सांगितली उपाययोजना काय?

आधी पाच किलोमीटर परिसरात लसीकरण करावं असं ठरलं होतं. आता सरसकट लसीकरण करतोय, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.

लम्पी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न, विखे पाटलांनी सांगितली उपाययोजना काय?
विखे पाटलांनी सांगितली उपाययोजना काय?Image Credit source: social media
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Sep 25, 2022 | 9:38 PM
Share

नांदेड : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Vikhe Patil) नांदेडमध्ये बोलत होते. ते म्हणाले, लम्पी त्वचारोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात लसीकरण सुरू आहे. लम्पीनं (Lumpi) 30 जिल्हे प्रभावित झालीत. 735 जनावरं दगावली. ही कालची आकडेवारी आहे. काही ठिकाणी लसीकरणाची (Vaccination) प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. राज्यात 75 लाख लसी उपलब्ध केलेल्या आहेत.

औषध खरेदी करण्याचे अधिकार

आधी पाच किलोमीटर परिसरात लसीकरण करावं असं ठरलं होतं. आता सरसकट लसीकरण करतोय, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली. आतापर्यंत साधारण 14 लाख लसीकरण झालेलं आहे. सहाही व्हेटरनरी कॉलेजची मुलं घेतलेली आहेत. एक हजार पदं भरण्यात येणार आहेत. विभागीय स्तरावर ते अधिकार दिलेले आहेत. तातडीची औषधी खरेदी करण्यााचे अधिकारी जिल्हास्तरावर दिलेत.

जळगाव जिल्हा जास्त प्रभावित

लसीकरण, औषधोपचाराचा खर्च 100 टक्के शासन करत आहे. जळगाव जास्त प्रभावित आहे. राज्यात एक कोटी 40 लाख पशुधन आहे. लम्पीनं प्रभावित झालेली संख्या मर्यादित आहे.

लसी बाहेरून उपलब्ध करतोय. देशात दोनच कंपन्या या लसी तयार करतात. पुण्यात 60 कोटी रुपये खर्च करून नवीन प्रयोगशाळा सुरू केली आहे. तिथं दोन महिन्यात प्रत्यक्ष लसी तयार होतील. ही राज्य सरकारची प्रयोगशाळा आहे, असंही विखे पाटील यांनी सांगितलं.

मोकाट जनावरांना अटकाव करू

डीएनए सॅम्पल, ब्लड सॅम्पल, पशुंचा मृत्यू नेमका कसा झाला, यासाठी पुण्याला सॅम्पल पाठवाव्या लागतात. विभागीय स्तरावर लॅब उभ्या करण्याचा विचार करू.

मोकाट जनावरांमुळं रोगांचा प्रसार जास्त होतो. कारण ते चांगल्या गोठ्यामध्ये जाऊन उभे राहतात. मोकाट जनावरांना अटकाव करणे गरजेचे आहे,

असं मत विखे पाटील यांनी व्यक्त केलं.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच