
प्रशासकीय राजनंतर राज्यात महापालिका निवडणुका झाल्या. अनेक वर्ष राज्यातील 29 महानगरपालिकेवर प्रशासकीय राज बघायला मिळाले. 29 महापालिकेंच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर निवडणूक आयोगाने मोठी घोषणा करत राज्यात 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिय होईल आणि 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागेल असे स्पष्ट केले. परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 1 लाख 32 हजार 595 पुरुष, 1 लाख 28 हजार 635 महिला व इतर 9 असे एकूण 2 लाख 61 हजार 239 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आहे. परभणी महानगरपालिका हद्दीत एकूण 16 प्रभाग आहेत. त्यातील सदस्य संख्या 65 एवढी आहे. त्यापैकी 4 सदस्यीय प्रभाग संख्या 15 व पाच सदस्यीय प्रभाग संख्या 1 अशी असणार आहे.
परभणी महापालिका प्रभाग क्रमांक 14 मध्ये एकून मतरादांची संख्या ही 17,409 इतकी आहे. त्यामध्ये 8,792 पुरूष तर 8,611 महिलांची संख्या आहे. काद्राबाद प्लाट, रोखन खान मोहल्ला, गोरक्षण रोड, मोंढा रोड, कालाबाबर कड्बी मंडी नवा मोंढा, राजनगर, नवा मोंढा रोड ईटलापूर मोहल्ला, गव्हाणे रोड बागवान गल्ली, नारायण रोड, राणी लक्ष्मीबाई रोड नेहरू पार्क बागवान गल्ली, हिराखान कॉलनी, जंगमवाडी, काजीबाग दर्गा रो़, दुर्गानगर इथपर्यंत प्रभाग आहे.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 15 मध्ये एकून मतदार 21,027 आहेत. त्यामध्ये पुरूष 10,639 तर महिला 10,388 नाहीत डॉ.झाकीर हुसेन नग, शिवाजी नगर, महसूल कॉलनी, एकबाल नगर, शाही मस्जीद, शंकरराव दक्षिण पश्चिम भाग, बॅंक कॉलनी, शिवराम नगर, तुराबुक कॉलनी, इंदिरा गांधी कन्या शाळा, पेडा मारोती, स्टेशन रोड, लक्ष्मी नारायण मंदिरामागचा भाग इथपर्यंत प्रभाग आहे.
प्रभाग क्रमांक 16 मध्ये 14,301 एकून मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष 7,310 तर महिला 6,991 आहेत. माळी गल्ली, लोहगाव रोड, साकला प्लॉट, स्टेशनसमोरील हमालवाडी, साकला प्लॉट लोहगांव रोड पश्चिम भाग, क्रांती नगर, ताडेश्वर नगर, भीमनगर शांतीनगर, विकास नगर, विवेक नगर, आचार्य कॉलनी, भाग्यलक्ष्मी नगर इथपर्यंत प्रभाग आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून याचा परिणाम परभणी महापालिकेच्या या निवडणुकीमध्येही बघायला मिळाला. राज्यात कुठे युती तर पक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात सर्वच राजकीय पक्ष उतरले होते.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE