AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणीसोबतचा फोटो व्हायरल, गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा दावा

गिरीश महाजन यांचा एक तरुणीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे, या फोटोमुळे मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांकडून महाजन यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. यावर आता गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

तरुणीसोबतचा फोटो व्हायरल, गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा दावा
girish mahajanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 19, 2026 | 5:12 PM
Share

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एका तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे मोठी खलबळ उडाली असून, विरोधकांकडून गरीश महाजन यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान यावर आता मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.  सदर फोटो मार्फ केलेला आहे,  यासंदर्भात मी उद्या मुंबई तक्रार देखील दाखल करणार आहे.  मला माहित नाही हे फोटो कसे मार्फ केले, पण याबाबत निश्चितच मी तक्रार करतोय असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटले कसे असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला होता. गिरीश महाजन यांच्या या वक्त्याचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची चांगलाच समाचार घेतला होता, त्यांनी पत्रकार परिषदेमधून गिरीश महाजन  यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. माझ्याकडे फक्त एक दिवसासाठी ईडी, सीबीआय द्या मी गिरीश महाजन यांना फोडून दाखवतो असं राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्या या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

त्यांना काहीपण बोलण्याचा अधिकार आहे. ते नेहमीच बोलतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी फारस लक्ष देत नाही, असं यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे महाजन यांचा फोटो व्हायरल झाल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या व्हायरल फोटो प्रकरणात ते आता लवकरच तक्रार दाखल करणार आहेत.

दरम्यान दुसरीकडे आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? कोणावर हल्लाबोल करणार शिवसेना शिंदे गट की भाजप? याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल