दादांच्या कार्यकर्त्याचा नादच खुळा! भावानं स्वत:च्या रक्ताने काढलं अजित पवारांचं पेंटिंग!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका कार्यकर्त्याने तर अजब असा प्रकार केला आहे. या कार्यकर्त्याने स्वत:च्या रक्ताने अजित पवार यांचं पेंटिंग काढून ते अजित पवारांना भेट दिलंय.

ajit pawar painting
- कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी कधी काय करेल काही सांगता येत नाही. काही कार्यकर्ते तर आयुष्यभर आपल्या नेत्यासाठी काहीही करायला तयार असतात.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका कार्यकर्त्याने तर अजब असा प्रकार केला आहे. या कार्यकर्त्याने स्वत:च्या रक्ताने अजित पवार यांचं पेंटिंग काढून ते अजित पवारांना भेट दिलंय.
- या कार्यकर्त्याने स्वतः च्या रक्ताने अजित पवारांचे ब्लड पेंटिंग काढले असून ते अजितदादांना भेट दिले आहे.
- पुणे शहरातील राष्ट्रवादी युवकच्या उपाध्यक्षाने अजित पवारांचे हे ब्लड पेंटिंग काढले आहे.
- या पेंटिंगवर ये ‘तो सिर्मुफ झाकी है मुख्यमंत्री अभी बाकी है’ असं लिहिण्यात आलं आहे.
- अजित पवार यांचे काढलेले हे पेंटिंग.






