AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri omicron update| मिक्रॉनला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सज्ज ; परदेशातून आलेल्या नागरिकांचे ट्रेसिंग सुरु- महापौर उषा ढोरे

ओमिक्रॉनला आटोक्यात आणायचे असेल तर नियमांचं तंतोतंत पालन करायला हवे. शहरवासीय प्रशासनाला यासाठी सहकार्य करावे

Pimpri omicron update| मिक्रॉनला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सज्ज ; परदेशातून आलेल्या नागरिकांचे ट्रेसिंग सुरु- महापौर उषा ढोरे
पिंपरी चिंचवड महापालिका
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Dec 06, 2021 | 3:54 PM
Share

पिंपरी – पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढल्यानंतर रुग्णालय प्रशासन सर्तक झाले आहे. याबाबत पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे येणारी बैठक घेत,ओमिक्रॉनबाबतच्या घेत असलेल्या खबरदारीची माहिती घेतली. केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार ओमायक्रोनच्या उपाययोजना सुरूच होत्या. त्याप्रमाणे परदेशातून आलेल्या नागरिकांचे ट्रेसिंग सुरूच आहे. सद्यस्थितीला ओमिक्रॉनचे लागण झालेल्या ६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील नव्याने बांधण्यात आलेलया वीर जिजामाता रुग्णालायात या रुग्णांवर उपाचार सुरु असल्याची माहिती महापौर ढोरे यांनी दिली. याबरोबरच या व्यतिरिक्त इतर 86 परदेशी व्यक्तींचे आपण सॅम्पल घेतले त्यातले सात कोरोना पॉझिटिव्ह (ओमायक्रोन नव्हे) आलेले आहेत.पंधरा जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे,

ओमिक्रॉन आटोक्यात आणायचा तर नियम पाळा दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने आपण निर्बंध हटवले होते. कोरोनाच्या नियमनामध्येही शिथिलता आणली होते . मात्र , नव्याने आलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे पुन्हा नियम कडक करण्यात येत आहेत. ओमिक्रॉनला आटोक्यात आणायचे असेल तर नियमांचं तंतोतंत पालन करायला हवे. शहरवासीय प्रशासनाला यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ओमिक्रॉन रुग्णांवर असा होतोय उपचार

शहरात आढळलेल्या सहा ओमिक्रॉन रुग्णांची स्थिर आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटेत जी उपचार पद्धती होती, तीच उपचार पद्धती या रुग्णांवर अवलंबली गेली आहे. यामधील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या लहान मुलांना देखील कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या औषधोपचाराची गरज पडलेली नाही.अशी माहिती महापालिकेच्या डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

लस घेतल्यामुळं संसर्ग कमी संसर्ग झालेल्या रुग्णांनी लसीचे डोस घेतलयाचा सकारात्मक परिणाम ही दिसून आलेत. लस घेतलेली असल्यामुळं पॉझिटिव्ह रुग्णांकडून फारसा प्रसार झालेला नाही. अशी माहिती जिजामाता रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितली आहे.

MLC election | काँग्रेसचा प्रचार थंडावला, बसपा तटस्थ; कसा जिंकणार नागपूरचा गड?

VIDEO : Narayan Rane | ‘मविआ’ ही टायटॅनिक बोट, भाजपची बोट सेफ; नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या, प्रवीण तोगडिया यांची मागणी

Follow Us
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?