अखेर अहवाल आला ; दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या ‘तो’ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

सद्यस्थितीला या नागरिकाचा केवळ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र त्यात नवीन ओमिक्रॉन विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी 'जीनोम सिक्वेन्सिंग' करावे लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

अखेर अहवाल आला ; दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या 'तो' नागरिक कोरोना पॉझिटिव्ह
omicron variant
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 6:09 PM

पुणे – कोरोनाची परिस्थिती पूर्व पदावर येत असतानाचा ओमिक्रॉन विषाणूंच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. शहरात वीस दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतूनपुण्यात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आफ्रिकेतून आलेल्या या प्रवाश्यावर महानगर पालिकेने विशेष लक्ष दिले होते. त्या नागरिकाला घरीच विलगीकरनात ठेवण्यात आले होते.

केवळ कोरोना पॉझिटिव्ह सद्यस्थितीला या नागरिकाचा केवळ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र त्यात नवीन ओमिक्रॉन विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करावे लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

माहिती गोळा करण्याचे काम सुरु केवळ दक्षिण आफ्रिकेतीलचा नव्हे तर हॉंगकॉंग, ऑस्ट्रिया, झिंम्बाब्वे, जर्मनी, ईस्त्राईल यासारख्या देशातून शहरात आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम महानगरपालिकेने सुरु केले आहे. ओमिक्रॉन विषाणूचा वाढत धोका लक्षात घेत महापालिकेकडून ही खबरदारी घेतली जात आहे.

यासाठीविमानतळ प्रशासनाकडून पुण्यात या देशातून आलेल्या नागरिकांची माहिती मागविली आहे.विषाणू आढळल्या देशातून पुण्यात येण्यासाठी थेट हवाई वाहतुकीची सोया नाही. त्यामुळे ज्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नागरिक शहरात परतले आहेत त्याची माहिती जमावण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. सद्यस्थितीला शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आता असली तरी दिवाळीनंतर या संख्येत वाढ झाली आहे.

Purvashi Raut Wedding | संजय राऊत यांची कन्या पूर्वशीच्या लग्नाला दिग्गजांची उपस्थिती

Pune crime | घटस्फोटास नकार दिल्याने रागवलेल्या पतीने बुक्कीत पाडला पत्नीचा दात

पिंपरीत लॉजवर देह व्यापार, दोन महिलांची सुटका, छाप्यात सापडली कंडोमची पाकिटं

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.