AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांना शस्त्र द्यायला पाहिजेत का? अमृता फडणवीस पाहा काय म्हणाल्या?

राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेनंतकर शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या. बंदुका मी घेऊन देईन, असं त्या नेत्याने म्हटलं होतं. यावर अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महिलांना शस्त्र द्यायला पाहिजेत का? अमृता फडणवीस पाहा काय म्हणाल्या?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 25, 2024 | 10:22 PM
Share

बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या आणखीन काही घटना समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या. बंदुका मी घेऊन देईन, असं नानकराम नेभनानी म्हणाले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकारने बदलापूरच्या घटनेत काही लपवलं नाही. या घटनेचं राजकारण होतंय. आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जी घटना घडली ती दुःखद होती जे मानवरुपी दानव आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासाठी मी पण विनंती करणार, शस्त्र वापरणे याच्याविरोधात मी आहे ते कायमच पर्याय असू शकत नाही, असं अमृता फडणवीस यांनी  म्हटलं आहे.

महिलांनी आत्मसंरक्षण केलं पाहिजे. मुलांना स्त्री शक्तीचा आदर करणे शिकवल पाहिजे. लाडक्या बहिण योजनेचा महिलांना फायदा होतोय. खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मी सरकारला फायदा होईल का यावर बोलणार नाही. मात्र प्रगतीचे राजकारण पाहून भाजपला लोक बहुमतात देतील, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या. बंदुका मी घेऊन देईन. दोन-चार लोकांचा जीव गेला तरी चालेल पण वाईट माणूस वाचायला नको, असं नानकराम नेभनानी म्हणाले होते. तर त्यानंतर त्याच मंचावर असलेल्या भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनीही अशाच प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं. आधी मला बंदुक द्या. कारण मला बंदुकीची जास्त गरज आहे, असं अनिल बोंडे म्हणाले.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं