AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यकर्त्यांचं भान सुटलं असेल तरी, जनतेला अजून जाण आहे, अमोल कोल्हे असं का म्हणतात

पुतळ्यांच्या गळ्यात चपलांचे हार प्रत्येक बॅनरला जोड्यांचा प्रसाद

राज्यकर्त्यांचं भान सुटलं असेल तरी, जनतेला अजून जाण आहे, अमोल कोल्हे असं का म्हणतात
डॉ. अमोल कोल्हे
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 10, 2022 | 9:49 PM
Share

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, हा व्हिडीओ उत्साहानं किंवा आनंदानं करत नाही. पण, गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात जे अनुभवतोय. पाहतोय. त्यावर व्यक्त व्हावसं वाटतं. काल याच विषयावर संसदेतसुद्धा आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. आज पुन्हा एक घटना घडली. म्हणून व्यक्त व्हावचं लागेल. असं म्हणून अमोल कोल्हे यांनी कविताच सादर केली. या कवितेत ते म्हणतात.

जागलेली माणसं, वाचलेली पुस्तकं रुजलेले विचार सारे कुतूहलाने गोळा झाले हे नवीन पुतळे, ते नवीन बॅनर एवढ्या अचानक कुठून आले?

पुतळ्यांच्या गळ्यात चपलांचे हार प्रत्येक बॅनरला जोड्यांचा प्रसाद रुजल्या विचारांनी आस्थेनं विचारलं काय झालं?

पुन्हा कोणी समाज सुधारण्यासाठी काम सुरू केलं? प्रश्नासरशी बॅनर्सने लाजेने अंग गुंडाळून घेतलं

पुतळ्यांनी तर शरमेनं तोंड लपवली तरीही एका जागल्या माणसानं त्यांची ओळख पटवली.

बॅनरवरील चेहरा पाहिला होता भला मोठा हार घालताना आवाजसुद्धा ऐकला होता जोषपूर्ण भाषण ठोकताना..

अरेच्चा! हे तर तेच महोदय…. हे तर ते , ते तर हे म्हणता म्हणता सगळ्या चेहऱ्यांची ओळख पटली..

निषेध उद्वेग संताप सारं काही उमटलं होतं प्रत्यक्षात जमत नाही म्हणून बॅनर पुतळ्यांना कुटलं होतं

कळवळून शेवटी एक पुतळा बोलला जोडे खाऊन खाऊन आम्हालाच कंटाळा आला… डोक्यात शेण भरलंय त्यांच्या अन् भोग मात्र आमच्या वाट्याला..

महापुरुषांच्या नखाचीही सर नसताना का जावं अकलेचे तारे तोडायला

समाधानाने पुस्तकं फडफडली चला, आमच्या शब्दांमध्ये अजून जान आहे राज्यकर्त्यांचे भान सुटलं तरी जनतेला मात्र जाण आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?