AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनरल अरुण वैद्य खून खटल्याचे साक्षीदार आदिनाथ साळवेंच्या नशिबी फुटपाथवरचं जगणं, सामाजिक संस्थांचा पुनर्वसनासाठी पुढाकार

आत्माराम उर्फ आदिनाथ साळवे हे पोलीस कमिशनर कार्यालयाजवळील रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर अनेक वर्षांपासून बेघरपणाचे दुर्लक्षित आयुष्य जगत आहेत. संदर्भातील बातमी काही वृत्तपत्रांनी प्रसिध्द केली व मानवीहक्क विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या निदर्शनात हे वास्तव येताच त्यांनी आत्माराम याची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली.

जनरल अरुण वैद्य खून खटल्याचे साक्षीदार आदिनाथ साळवेंच्या नशिबी फुटपाथवरचं जगणं, सामाजिक संस्थांचा पुनर्वसनासाठी पुढाकार
आदिनाथ उर्फ आत्माराम साळवे
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Oct 21, 2021 | 1:03 PM
Share

पुणे: जनरल अरुण वैद्य खून खटल्यातील दुर्लक्षित जीवन जगत असलेला साक्षीदार आदिनाथ साळवे(वय 65) याला, चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ यांनी मदतीचा हाथ देऊन त्यांच्या मानसिक-सामजिक पुनर्वसनाची जबादारी घेतली आहे. आत्माराम उर्फ आदिनाथ साळवे हे पोलीस कमिशनर कार्यालयाजवळील रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर अनेक वर्षांपासून बेघरपणाचे दुर्लक्षित आयुष्य जगत आहेत. संदर्भातील बातमी काही वृत्तपत्रांनी प्रसिध्द केली व मानवीहक्क विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या निदर्शनात हे वास्तव येताच त्यांनी आत्माराम याची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली. नंतर त्यांनी चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेंल्थ या मानसिक रुग्णांसाठी कार्यरत संस्थेचे अध्यक्ष रोनी जॉर्ज यांना आत्माराम साळवे याला मदत करावी अशी विनंती केली आणि त्यांनी लगेच ती मान्य करून आत्माराम ला पुनर्वसनाची संधी मदत म्हणून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

तो दिवस साळवेंचं आयुष्य बदलणारा ठरला

10 ऑगस्ट 1986 हा दिवस आत्माराम साळवेचे आयुष्य बदलविणारा ठरला. रस्त्यावर फुगे व इतर खेळणे विकणाऱ्या आत्माराम उर्फ आदिनाथ साळवे यांच्या नजरेसमोर माजी लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य याच्यावर खलिस्तानवादी अतिरेकी सुखदेव उर्फ सुखा आणि हरजिंदर सिंग उर्फ जिंदा यांनी मोटर सायकलवरून येऊन गोळीबार केला. जनरल वैद्य त्याच्या कार मधून क्वीन्स  गार्डन येथील  त्यांच्या निवासस्थानाकडे जात होते.

जनरल वैद्य यांच्यावर तीन वेळा गोळीबार करून जिंदा व सुखा हे पळून जाण्यास यशस्वी ठरले. गोळीबार करताना व पळून जाताना जिंदा व सुखा यांना पाहणारे आत्माराम उर्फ आदिनाथ साळवे ह्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी महत्वाचे साक्षीदार ठरले. आज 65 वर्षीय आत्माराम साळवे मानसिक अनारोग्याचा सामना करीत आहेत असेही काही जणांना जाणविले.

साक्षीदारांना मदत करायला हवी: असीम सरोदे

आत्माराम हे उत्तम बासरी वादक आहेत. जेव्हा जिंदा व सुखा यांच्याविरुद्ध खटला सुरु होता तेव्हा आत्माराम साळवे यांना पोलीस संरक्षण होते परंतु दुर्दैवाने त्यांना आज कोणतेही संरक्षण नसून ते निर्वासित जीवन ते जगत आहेत.  चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेंल्थ तर्फे सामाजिक-मानसिक पुनर्वसनासाठी (सायको-सोशल  रीह्याबिलीटेशन) आत्माराम साळवे यांना महिती देऊन त्यांची जबाबदारी घेण्यात आल्याचे चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ समन्वयक राहुल शिरुरे यांनी दिली.

आत्माराम साळवे यांच्या जीवनाला आजही खालीस्तानवादी अतिरेक्यांचा धोका असू शकतो. आपल्या देशात अन्यायग्रस्त व साक्षीदार यांना संरक्षण देणारा कोणताही नीट कायदा आणि यंत्रणा नाही. हे आत्माराम साळवे याच्या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. न्याय मिळावा व न्याय व्हावा यासाठी मदत करणाऱ्यांना संरक्षण देणारा कायदा असावा यासाठी नागरिकांनी मदत केली पाहिजे असे अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

इतर बातम्या:

Narendra Modi | देशात 100 कोटींचा लसीकरणाचा टप्पा पूर्ण, मोदींनी देशवासियांचे मानले आभार

General Arun Vaidya Murder case witness Atmaram alias adinath Salve live at footpath in pune

Follow Us
अनेक जखमा, हाडांना फेक्चर, 29 वर्षांपूर्वी आंदोलनात धर्मेद्र प्रधान...
Dharmendra Pradhan Photos | अनेक जखमा अन् हाडांना फेक्चर, 29 वर्षांपूर्वी पेपरफुटीच्या आंदोलनात धर्मेद्र प्रधानांवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक

Raj Thackeray : राजधानीत शरद पवार-मोदींची भेट, राज ठाकरे यांनी अवघ्या 3 शब्दांत उत्तर देत संपवला विषय.

Raj Thackeray : राजधानीत शरद पवार-मोदींची भेट, राज ठाकरे यांनी अवघ्या 3 शब्दांत उत्तर देत संपवला विषय

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका.

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका

Raj Thackeray-Uddhav Thackeray : पोलिसांचा प्रताप ! विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्स टाकण्याची धमकी; राज ठाकरेंचा मोठा इशारा.

Raj Thackeray-Uddhav Thackeray : पोलिसांचा प्रताप ! विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्स टाकण्याची धमकी; राज ठाकरेंचा मोठा इशारा

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा.

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान...

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..