AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhor Panchayat Samiti ; भोरमध्ये ग्रामसेवकांचं कामबंद आंदोलन; नागरिकांना कागदपत्रे मिळण्यासाठी मारावे लागतायत हेलपाटे

गटविकास अधिकारी विशाल तनपुरे आणि सहाय्यक गटविकास अधिकारी कुलदीप भांगे यांची पदोन्नत्ती झाल्यामुळे, दोन्ही पदांचा  पदभार इतरांकडे आहे.त्यामुळं त्यांच्यावर कुणाचंही नियंत्रण राहिलेले नाही. याचा त्रास नागरिकांना होतं आहे.

Bhor Panchayat Samiti ; भोरमध्ये ग्रामसेवकांचं कामबंद आंदोलन; नागरिकांना कागदपत्रे मिळण्यासाठी मारावे लागतायत हेलपाटे
Bhor Panchayat samiti Image Credit source: Tv9
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 03, 2022 | 12:30 PM
Share

पुणे – पुणे जिल्ह्यातील भोर पंचायत समितीने(Bhor Panchayat Samiti ) दोन ग्रामसेवकांना कामात हलगर्जीपणा केल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या विरोधात आक्रमक होत ग्रामसेवक(Gramsevak) संघटनेनं काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. ग्रामसेवकांच्या या आंदोलनाचा(Andolan) फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. भोर तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेनं गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्यावर विविध आरोप करून 23 मे पासून कामं बंद आंदोलनं सुरू केलंय.त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना हवी ती कागदपत्रे ग्रामपंचायतकडून मिळतं नसल्यानं, त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय.  त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना हवी ती कागदपत्रे ग्रामपंचायतकडून मिळतं नसल्यानं, त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप आणि सदस्य निलेश करे यांना कर्तव्यात कसुर आणि कामात हलगर्जी केल्या प्रकरणी निलंबित केलंय.

गटविकास अधिकारी विशाल तनपुरे विरोधात आंदोलन

त्यामुळं ग्रामसेवक संघटनेने गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप करून कामं बंद आंदोलन सुरू केलंय. ग्रामपंचायत स्तरावरील कामं केली जातील मात्र, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला रिपोर्ट पाठवला येणारं नसल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात आलयं.अनेक ग्रामसेवक ग्रामपंचायतीत कामं करत नाहीत आणि याचा रिपोर्टही पाठवत नाहीतं.त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना हवी असलेली कागदपत्रे मिळतं नाहीतं.

कागदपत्रे मिळण्यासाठी होतायत हाल

सध्या विध्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयीन प्रवेशासाठी ग्रामपंचायतीकडून दाखल्यांची गरज आहे. मात्र ग्रामसेवकांच्या कारभारामुळं ते मिळतं नाहीत. त्यातच गटविकास अधिकारी विशाल तनपुरे आणि सहाय्यक गटविकास अधिकारी कुलदीप भांगे यांची पदोन्नत्ती झाल्यामुळे, दोन्ही पदांचा  पदभार इतरांकडे आहे.त्यामुळं त्यांच्यावर कुणाचंही नियंत्रण राहिलेले नाही. याचा त्रास नागरिकांना होतं आहे. ग्रामसेवक मात्र इतर खाजगी कामं करत, या कडे दुर्लक्ष करतायत.ग्रामपंचायतीकडून दाखले वेळेत मिळावेतं अशी मागणी नागरिक करतायत. ग्रामसेवक संघटनेच्या आरोपांविषयी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू असून याचा लवकरच अहवाल येण्याचे शक्यता आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?