मालकाच्या मृत्यूनंतरही पाळीव कुत्र्याने सोडली नाही साथ, राजगडावरील घटनेने पर्यटकांचे डोळे पाणावले !
राजगडावरील ही घटना एका पर्यटकाच्या मृत्यूची दुःखद बातमी असली, तरी ज्या मालकाने आयुष्यभर प्रेम दिले, त्याची साथ मृत्यूनंतरही या मुक्या जीवाने सोडली नाही. या स्वामीनिष्ठेने उपस्थित पर्यटकांचे मन हेलावून गेले. माणसांनाही न जमणारी निष्ठा एका मुक्या जीवाने आपल्या कृतीतून दाखवून दिली..
- Reporter Vinay Jagtap
- Updated on: Oct 14, 2026
- 8:45 pm
आई-मुलाच्या डोक्यावर धरले पिस्तूल, पुण्यात सराईत गुंडांचा पुन्हा हैदोस; १४ वाहनांची तोडफोड
Pune News : पुण्यातील सिंहगडच्या रोडवरच्या खानापूर येथे सराईत गुंडांनी गावठी पिस्तूल, कोयते घेऊन हैदोस घातला. त्यांनी या भागात १४ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिंहगड परिसरात सध्या दहशतीचे वातावरण आहे.
- Reporter Vinay Jagtap
- Updated on: Jun 26, 2025
- 11:30 am
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्याकडे लक्ष द्यायला सांगतलं आहे. ट्रॅफिक कमी करण्यासाठी रिंग रोडचं कामं सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच आपण अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे हे अर्बन शहर झालेलं असेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
- Reporter Vinay Jagtap
- Updated on: Sep 21, 2024
- 1:25 pm
‘माझ्या जीवाचं काहीही झालं तरी…’; काँग्रेस आमदार संग्राम थोपटे असं का म्हणाले?
"माझ्या वडिलांनी आणि या तालुक्यातल्या जनतेने हा कारखाना उभा केलेला आहे. तो मोडकळीला आला तर मला बघवणार नाही. आजपर्यंत मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे हा कारखाना जपण्याचं काम केलेलं आहे", असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.
- Reporter Vinay Jagtap
- Updated on: Jul 26, 2024
- 12:18 am
जनावरांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; रिक्त पदांमुळे पशुसंवर्धन विभाग सलाईनवर, पदं भरती होणार कधी?
पावसाळ्याच्या तोंडावर रोगराई पसरण्याची भीती असते. गुराढोरांच्या आरोग्याचा प्रश्न असतो. पण पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे हा विभाग सध्या सलाईनवर आहे. जनावरांच्या आरोग्यासाठी या जागा पटकन भरण्याची मागणी होत आहे.
- Reporter Vinay Jagtap
- Updated on: Jun 18, 2024
- 2:16 pm