Pimpri Chinchwad cyber crime| पुण्यात उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत लाखांना गंडवले

आरोपीने तरुणीला माझे ब्रिटनमधील सर्व सामान आधी भारतात पाठवतो. त्यानंतर मी येतो अशी माहिती दिली. भारतात सामान पाठवता असताना ते घेण्यासाठी महिलेने संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेळोवेळी 15 हून अधिक बँक खात्यावर 62 लाख रुपये पाठवले.

Pimpri Chinchwad cyber crime| पुण्यात उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत लाखांना गंडवले
cyber crime
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 2:39 PM

पुणे – शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. सायबर गुन्ह्याच्या शिक्षित लोकांची सर्वाधिक फसवणूक झाल्याच्या घटना समोर आली आहे. अश्यातच पुण्यात एका तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून तब्बल 62  लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीनें पिंपरी चिंचवड शहरात तक्रार दिली आहे.

याप्रकारे केली फसवणूक

पिंपरी चिंचवड पोलिआणि दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आयटीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे.तिने आपल्या विवाहासाठी मेट्रोमेनियल साईटवर आपले नाव नोंदविले होते. तिथे तिची ओळख आरोपी सोबत झाली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली.अज्ञात आरोपीने फिर्यादी तरुणीला त्याचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असून तो ब्रिटनमध्ये कार्यरत असल्याची माहिती दिली. त्यानंतर ते दोघे नियमितपाने फोनवर बोलू लागले. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला आपण भारतात कायमचे परत येत असल्याची माहिती दिली. त्याच दरम्यान त्याने पीडित तरुणीला लग्नाची मागणी घातली. तरुणीनीनेही लग्नांचा प्रस्तव मंजूर केला.

बँक खात्यावर 62 लाख रुपये पाठवले

आरोपीने तरुणीला माझे ब्रिटनमधील सर्व सामान आधी भारतात पाठवतो. त्यानंतर मी येतो अशी माहिती दिली. भारतात सामान पाठवता असताना ते घेण्यासाठी महिलेने संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेळोवेळी 15 हून अधिक बँक खात्यावर 62 लाख रुपये पाठवले. त्यानंतर महिलेने आरोपीच्यासोबत संपर्क साधण्याचाप्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही. त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

विविध गोष्टींसाठी पैसे भरले 

आरोपीने पीडितेला भारत सामना पाठवता असताना प्रॉसेसिंग फी, कर, दंड याप्रकारच्या विविध गोष्टींसाठी पैसे भरावे लागत आहेत. त्यासाठी मला पैसे कमी पडत असल्याची माहिती पीडित महिलेला दिली. त्यानुसार पीडितेने वेळेवेळी 62 लाख रुपयांची मदत आरोपीला केल्याचेही समोर आले आहे . या प्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ND Patil Passed Away | प्रामाणिक लोकनेत्याला मुकलो; सीमाभागातील मराठी भाषकांचा आधारवड कोसळला…!

Zodiac | बुद्धीमान, मनमिळावू आणि खाण्याच्या शौकीन असतात या 4 राशींच्या मुली

School Open: शाळा सुरु करण्यासाठी मेस्टा, मेसा संघटना आक्रमक, काही शाळाही सुरु केल्या, वाचा Updates!

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.