Pune Crime | पुण्यात बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून टिक्का भाजण्याच्या सळईने मारहाण

Pune Crime | पुण्यात बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून टिक्का भाजण्याच्या सळईने मारहाण
प्रातिनिधिक छायाचित्र.

बिर्याणीचे पैसे मागितले. त्यावर आरोपीने मला बिर्याणीचे पैसे मागतो असे म्हणत मुईनुद्दीन खान यांना शिवीगाळ करत, टिक्का भाजण्याच्या सळईने मारहाण कारण्यास यासुरुवात केली. इतकंच नव्हे तर दुकानातील टाईल्स फोडत दुकानाचे नुकसान नुकसान केले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 16, 2022 | 12:46 PM

पुणे – शहरात गावगुंडांचा हौदस दिवसेदिवस वाढ आहेत. शस्त्राचा धाक दाखवत कधी सर्वसामान्य नागरिक तर कधी छोट्यामोठ्या व्यावसायिकांकडून हफ्ता मागत मारहाण केल्याच्या घटना सतत घडत असतात अश्यातच हडपसर येथील काळेबोराटेनगरमध्ये बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून हॉटेल कर्मचाऱ्याला सळईने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मुईनुद्दीन खान (वय 42, रा. बोराटेनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. 12 जानेवारी 2022च्या दरम्यान ही घटना घडली आहे.

नेमक काय घडलं? काळेबोराटेनगरमधील यशराज ग्रीन कास्टल येथे फिर्यादी मुईनुद्दीन खान (वय 42, हडपसर) हे काम करतात. घटनेच्या दिवशी आरोपी बिर्याणी खाण्यास आला. बिर्याणीचे पैसे मागितले. त्यावर आरोपीने मला बिर्याणीचे पैसे मागतो असे म्हणत मुईनुद्दीन खान यांना शिवीगाळ करत, टिक्का भाजण्याच्या सळईने मारहाण कारण्यास यासुरुवात केली. इतकंच नव्हे तर दुकानातील टाईल्स फोडत दुकानाचे नुकसान नुकसान केले.

दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

आरोपीने हॉटेल मालकाला मारहाण कारण्याबरोबच हातातील सळई हवेत फिरवत आजूबाजूच्या दुकानात दहशत निर्मण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडून परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आर. गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

Virat Kohli Resign: विराटच्या राजीनाम्यानंतर सुनील गावस्करांच अत्यंत स्फोटक विधान

शरद पवारांकडे निर्मात्यांनी मांडली भूमिका, किरण माने प्रकरणाला वेगळे वळण

Shocking : …आणि अचानक कोसळतो पूल, हा Viral Video पाहून अंगावर काटा येईल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें