AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : पुणे तिथे काय उणे, पुण्यातल्या डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांना आरतीची आमंत्रणे

आता विजय माने यांना त्यांच्या या हुबेहूब दिसण्याचा कधी फायदा, तर कधी तोटा होता. माने यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी ते जिथे जातील तिथे अनेक तरुण हट्ट धरतात.

Pune : पुणे तिथे काय उणे, पुण्यातल्या डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांना आरतीची आमंत्रणे
पुणे तिथे काय उणे, पुण्यातल्या डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांना आरतीची आमंत्रणे Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 04, 2022 | 9:34 PM
Share

पुणे : दोन वर्षानंतर कोरोनाचा (Corona) संसर्ग कमी झाल्यानंतर राज्यात दहीहंडी उत्सव अतिशय उत्साहात साजरा झाला. मुंबई पुण्यासह (Pune) राज्यात उत्साह पाहायला मिळाला. त्यावेळी डुप्लीकेट मुख्यमंत्र्याचा (Eknath Shinde) डान्स तुफान व्हायरल झाला होता. तसेच अनेकांनी तो सोशल मीडियावर (Social Media) शेअर देखील केला होता. तशीच दाडी, तसाच गॉगल आणि फेटा घातलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. सध्या पुण्यात सुद्धा एक तरुण मुख्यमंत्र्यांसारखा दिसत असल्याने त्याची चर्चा अधिक आहे. त्या तरूणाचं नाव विजयराजे माने असं आहे, त्याला सुद्धा अधिक गणपतीच्या काळात आरतीची अधिक आमंत्रणे येत असल्याने तो अधिक चर्चेत आला आहे.

पुण्यातील एक तरुण हुबेहूब मुख्यमंत्र्यांसारखाच दिसतो.विजयराजे माने असे त्यांचे नाव आहे. विजयराजे माने हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखेच दिसतात. माने यांनी चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा, आणि ते परिधान करत असलेले व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट, त्याबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासारखाच चष्मा सगळ्यांमुळे माने हे शिंदे यांचे डुप्लिकेट दिसतात.

आता विजय माने यांना त्यांच्या या हुबेहूब दिसण्याचा कधी फायदा, तर कधी तोटा होता. माने यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी ते जिथे जातील तिथे अनेक तरुण हट्ट धरतात. एवढेच काय तर अनेक लोक प्रस्ताव आणि निवेदन घेऊन माने यांच्या घरी जातात. आता गणेशोत्सवात तर मुख्यमंत्र्यांच्या या डुप्लिकेट असणाऱ्या विजय मानेंना पुण्यातील अनेक मंडळ आरतीसाठी बोलवत आहेत. माने रोज शहरभर फिरून सात ते आठ मंडळाच्या आरत्या पार पडतात. एवढेच नाही तर माने यांना अनेक उद्घाटनाला देखील बोलावलं जात आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच