AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri Chinchwad crime| पिंपरी पोलिसांची शक्कल ; चोरांच्या मदतीनेच उलगडल्या दहा घरफोड्या घटना

आरोपी सचिन काळेवर चोरी घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. यामुळे त्याला ताब्यात घेत नेमक्या कोणत्या परिसरात कधी घरफोडी केली. यावेळी त्यांच्या सोबत आणखी कोण-कोण सहभागी होते याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Pimpri Chinchwad crime| पिंपरी पोलिसांची शक्कल ; चोरांच्या मदतीनेच उलगडल्या दहा घरफोड्या घटना
Pimpri Chinchwad policeImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 10:04 AM
Share

पिंपरी – शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police)थोड्या थोड थोडक्या नव्हे तर तब्बल 10 घरफोड्या (Burglary)उघडकीस आणल्या आहेत. चाकण, आळंदी, दिघी यता परिसरात हा चोरीच प्रकार घडलेत आहेत. कारवाई दरम्यान पोलिसांनी 7 लाख 80 हजार रुपये सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस, गुन्हे शाखा युनिट 3 च्या वतीने ही कारवाई करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन उर्फ लंगड्या गोरक्षनाथ काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या केलेल्या या कामगिरीचं नागरिकांनी कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash)यांनी ही वेशांतर करून खंडणी मागणाऱ्याला रंगेहात पकडले होते. या घटनांमुळे पिंपरी पोलीस पुन्हा अर्लट मोडवर आल्याचे दिसून आले आहे.

अशी केली कारवाई

पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील एका महिन्यापासून चाकण, आळंदी, दिघी परिसरात घरफोड्या झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या घटनांची दाखल घेत पिंपरी चिंचवड पोलीस, गुन्हे शाखा युनिट 3 ने तपास करण्यास सुरुवात केली. तपास करता असताना या घरफोड्यांमध्ये सचिन काळे नावाच्या आरोपीचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबरोबच आरोपी सचिन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. याच दरम्यान आरोपी सचिन हा घरफोडीच्या गुन्ह्याखाली येरवडा करागृहात शिक्षा भोगत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत न्यायालयाच्या परवानगी मिळवली. आरोपी सचिन काळेला ताब्यात घेतले. . त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडं चौकशी केली असता . त्याने दहा घरफोडींच्या गुन्ह्यांची उकल केली. तपासा दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 7 लाख 80 हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. आरोपी सचिन काळेवर चोरी घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. यामुळे त्याला ताब्यात घेत नेमक्या कोणत्या परिसरात कधी घरफोडी केली. यावेळी त्यांच्या सोबत आणखी कोण-कोण सहभागी होते याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Share Market Company Delisting: का वगळली जाते बाजारातून कंपनी, त्याचा गुंतवणूकदारांवर काय होतो परिणाम ?

Tina Dabi Pradeep Gawande : ‘लातूर पॅटर्न’चं प्रोडक्ट, जयपूरमध्ये लग्न, पुण्यात रिसेप्शन, टीना डाबी-प्रदीप गावंडेंच्या लग्नाची तयारी पूर्ण, ‘कोरोनाकाळ’ फळाला

Who is Satish Uke: कोण आहेत नागपुरचे सतीश उके ज्यांच्यावर ED ने धाड टाकलीय

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.