AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Flight canceled | लोहगाव विमानतळावरील विमानाचे उड्डाण अचानक रद्द; प्रवाश्यांचे हाल

याबाबत या विमानांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती. कोणतीही पूर्वकल्पना न देता विमान रद्द केल्यानं प्रवाशी संतापले. गो एअरच्या अधिकाऱ्यांना संतप्त प्रवाशांनी घेराव घातला.

Pune Flight canceled | लोहगाव विमानतळावरील विमानाचे उड्डाण अचानक रद्द; प्रवाश्यांचे हाल
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: Tv9
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 02, 2022 | 1:44 PM
Share

पुणे – मागील दोन- तीन दिवसांपूर्वी लोहगाव विमानतळावर सुखोई विमानाचा (Sukhoi aircraft)टायर फुटल्याची घटना घडली होती. त्यावेळी मोठ्याप्रमाणात हवाई वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर आज गो एअरचं दिल्लीला जाणारं विमान अचानक रद्द झाल्याची घटना समोर आली आहे. सकाळी 10:50 ला लोहगाव  विमानतळावरुन दिल्लीला जाणार हे विमान अचानक रद्द करण्यात आले. याबाबत या विमानांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना (passengers)कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती. कोणतीही पूर्वकल्पना न देता विमान रद्द केल्यानं प्रवाशी संतापले. गो एअरच्या अधिकाऱ्यांना संतप्त प्रवाशांनी  घेराव घातला. यावेळी माहिती देण्यावरून पुणे विमानतळावर अधिकारी-प्रवाशांमध्ये वादावादी झाल्याचे समोर आले आहे. ऐनवेळी विमान रद्द (Flight canceled)केल्यानं प्रवाश्याना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.

प्रवाश्यांना मनस्ताप लोहगाव या विमानतळावरून दिवसाला साधारण 70 ते 80 विमान उड्डाणांचे शेड्यूल ठरलेले असते. सुखोई विमानाचे टायर फुटल्यामुळे धावपट्टी देखील खराब झाली. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने तात्काळ विमानसेवा बंद केली. यामुळे अनेक प्रवाशी विमानतळावरच अडकून पडले. तसेच विमातळावर मोठ्याप्रमाणात प्रवाश्यांची गर्दी निर्माण झाली होतीत्यावेळच्या पुर्ण शेड्युलवर परिणाम होणार झाला आहे. याचा फटका विमानतळ प्रशासना सोबतच सर्वाधिक प्रवाशांनाच बसला होता. त्यावेळीही यासगळ्याचा प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. काही तासानंतर धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

भारतीय स्टार्टअप कंपन्यांना अच्छे दिन; गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 12 अब्ज डॉलर भांडवलाची उभारणी

Weekly Horoscope 10 April to 16 April 2022 | नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात कोणाला होणार धनलाभ, जाणून घ्या 10 ते 16 एप्रिलपर्यंतचं तुळ ते मीन राशींचे संपूर्ण राशीभविष्य

CM Uddhav Thackeray: भाषा शिकणं गुन्हा नाहीये, पण मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठणकावले

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल