ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरीयंटनं चिंता वाढवली; पुण्यात ओमिक्रॉनचे बी ए 2 चा लहान मुलांना संसर्ग
दोन मुलांमध्ये ओमिक्रॉनचा उपप्रकार आढळून आला आहे.ओमिक्रॉनचा व्हेरीयंट बदलायला सुरुवात झाली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Breaking News
पुणे – पुण्यातील NIV इन्स्टिट्यूटमध्ये जिनोमिक सिक्वेंसिग केलेल्या लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनचे बी ए 2 चा उपप्रकार आढळून आला आहे. 6 वर्षाच्या आतील चार मुलांचे अहवाल जिनोमिक सिक्वेंसिगसाठी एन आयव्हीला पाठवले होते. पुण्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. निलेश गुजर यांनी चार मुलांचे अहवाल पाठवले होते. दोन मुलांमध्ये ओमिक्रॉनचा उपप्रकार आढळून आला आहे. ओमिक्रॉनचा व्हेरीयंट बदलायला सुरुवात झाली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Non Stop LIVE Update