AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होतील, नारायण राणे यांचं मोठं विधान; असं का म्हणाले?

भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

तर राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होतील, नारायण राणे यांचं मोठं विधान; असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 02, 2025 | 4:24 PM
Share

भाजप नेते नारायण राणे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे शिवसेनेत आले तर ते प्रमुख होतील. उद्धव ठाकरे नगण्य राहातील, पण शिवसेना एकनाथ शिंदेंचीच ओरिजनल आहे, असं राणे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राणे?  

मुलं कोणाच्या घरी जन्माला येतं आणि बारसं कोण करतं असं आहे. एकत्र असते तर वेगळे झाले असते का?  आता मराठी माणूस आठवला यांना,  मराठीसाठी शिवसेना मग मराठी माणसं गेली कुठे? अडीच वर्षात दोन दिवस मंत्रायात आले. काय केलं मराठी माणसांसाठी? मराठी आणि हिंदुत्वावर बोलायचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना नाही, दोघांची संख्या काय आहे? राज ठाकरे शिवसेनेत आले तर ते प्रमुख होतील, उद्धव ठाकरे नगण्य राहातील. पण एकनाथ शिंदेंची शिवसेना ओरिजन आहे. सरकारला घेरण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही, आम्हाला त्रास काही नाही,  भावांनी एकत्र या आम्हांला काही चिंता नाही. यांना आम्ही गिणतीत धरत नाहीत, असा हल्लाबोल यावेळी राणे यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. आता राज ठाकरेंच्या स्वागतला हे येत आहेत, ठाकरे कुटुंबांबद्दल मला काही बोलायचं नाही. पण राज ठाकरेंना घराबाहेर जायला का प्रवृत्त केलं? हा प्रश्न आहे. हा विजय नको त्या विषयाचे श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे.  मराठी माणासांच्या हक्कासाठी लढणारी सेना तर मग मराठी माणूस कुठे गेला? अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले,  काय केलं मराठी माणसासाठी? शिवसेनेच्या नावावर यांनी उदरनिर्वाह केला, ओरीजनल शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे,  ठाकरेंकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. कोणी कुठे जायचे हा ठाकरेंचा वैयक्तीक प्रश्न आहे. मात्र राज ठाकरेंना शिवसेनेत या असं हे कधीच म्हणू शकत नाही, असं राणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...