राजस्थानमध्ये अपघाताचा थरार! महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा चुराडा
राजस्थानच्या कोट्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत .

Breaking News
राजस्थानमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. राजस्थानच्या कोटामध्ये रविवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. कोटा-उदयपूर हायवेवर शंभूपुरा गावाजवळ भाविकांची कार उभ्या उसलेल्या ट्रकला धडकली. या क्रूझर व्हॅनमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत 9 जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
