Sanjay Raut आणि मित्र परिवाराला जेलमध्ये जावं लागणार, Kirit Somaiya यांच्याकडून चौकशी मागणी

संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यामुळे सुजीत पाटकरला कोविड (Covid) सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaya) यांनी केला आहे. राऊत यांच्या दोन्ही मुलींचा व्यवहारामध्ये समावेश असल्याचेही ते म्हणाले.

प्रदीप गरड

|

Feb 05, 2022 | 1:26 PM

संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यामुळे सुजीत पाटकरला कोविड (Covid) सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaya) यांनी केला आहे. राऊत यांच्या दोन्ही मुलींचा व्यवहारामध्ये समावेश असल्याचेही ते म्हणाले. टीव्ही 9चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. रायकर ज्या कोविड सेंटरमध्ये अॅडमिट होते, तो कोविड सेंटर संजय पाटकर यांचा होता. त्यांनी सर्विस न दिल्यामुले रायकर यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी केला. कोविड सेंटरमध्य़े राऊत यांनी पैसे खाल्ले. किती लोकांचे जीव धोक्यात घालण्याचे काम संजय राऊत आणि आणि उद्धव ठाकरे यांनी केले, असा सवाल त्यांनी केला. मुलीला घेऊन वाइनचा धंदा करतात, राज्यातील लोकांना लूटतात.  संजय राऊत मित्र परिवाराला जेलमध्ये जावे लागणार, असा घणाघात त्यांनी केला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें