AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आभाळच फाटणार… हवामान तज्ज्ञांनी सांगितले पुढील 4 दिवसात काय घडणार, शाळांना सुट्टी, 4 दिवसात तब्बल..

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पुढील 4 दिवस पाऊस धो धो कोसळणार आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. हवामान तज्ज्ञांनी यावर भाष्य केले. आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला.

आभाळच फाटणार... हवामान तज्ज्ञांनी सांगितले पुढील 4 दिवसात काय घडणार, शाळांना सुट्टी, 4 दिवसात तब्बल..
Maharashtra Rain Pune Meteorological Department Head S. D. Sanap
| Updated on: Jul 03, 2026 | 1:34 PM
Share

राज्यात धो धो पाऊस सर्वत्र आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. रात्रभर सतत पाऊस सुरू होता. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. मुंबईमध्ये चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला. आज रायगड आणि पुण्यात रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. यादरम्यानच पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांनी महत्वाची माहिती दिलीये. राज्यातील घाटमाथ्यावर येत्या चार दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला. जूनमधील कमी झालेल्या पावसाची पोकळी येत्या चार दिवसात भरून निघेल, असे मोठे विधान एस. डी. सानप यांनी केले.

राज्यात मान्सून मौसमी पाऊस सक्रिय झाल्याचे चित्र पाहावयास मिळतंय. राज्यातील घाटमाथ्यावर येत्या चार दिवस रेड अलर्ट देण्यात आला. जूनमधील कमी झालेल्या पावसाची पोकळी येत्या चार दिवसात भरून निघणार असल्याची माहिती भारतीय हवामान पुणे विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांनी दिलीय. पुढील 4 दिवसात पावसाचा वेग वाढणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली.

हवामान विभागाकडून आज नागपूरसह विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टीचा येलो अलर्ट देण्यात आला. सध्या नागपूरसह परिसरात रिमझिम पाऊस आणि ढगाळ हवामान आहे. रिमझिम वावसामुळे खरिप पेरणीला येणार गती मिळतंय. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे तापमानात मोठी घट झाली. विदर्भातील धरणांमध्ये पाणीपातळी वाढण्यासंही मदत होतंय.  ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी पेरणी केली त्यांच्या पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. किनारपट्टी भागाला तीन नंबरचा बावटा अरबी समुद्रात ताशी 40 किलोमिटर वेगाने वारे खाडी किनारी किंवा समुद्रकिनारी मच्छिमारी करू नये, मत्स्यविभागाचे आवाहन केले. 5 जुलैपर्यत जिल्ह्यात कोसळधारा दुपारनंतर समुद्राला उधाण, साडेचार मिटरच्या लाटा आज देखिल समुद्र खवळलेला, किनारपट्टी भागालील लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.

Follow Us
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती