AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांच्या कारखान्याला दणका, थेट अनुदानात कपात, सरकारी ‘माणसा’चं असणार नियंत्रण; नेमके निर्णय काय?

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळणाऱ्या अनुदानातून प्रति टन एक रुपया कपात करण्याचा मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय. तसेच संस्थेच्या कारभारावर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी आणखी एक शासकीय प्रतिनिधी नियुक्त करण्याचा सरकारचा निर्णय. या आधीच सहकार मंत्री आणि साखर आयुक्त हे दोन शासकीय प्रतिनिधी संस्थेवर असताना आता आणखी तिसरा प्रतिनिधी नेमण्याचा सरकारचा निर्णय. यासंदर्भात पुढील दोन महिन्यात साखर आयुक्तांना अहवाल देण्याचे सरकारचे आदेश. सरकार व्हीएसआयवर पूर्ण पकड मिळवण्याच्या तयारीत.

शरद पवार यांच्या कारखान्याला दणका, थेट अनुदानात कपात, सरकारी 'माणसा'चं असणार नियंत्रण; नेमके निर्णय काय?
Breaking News
| Edited By: | Updated on: Oct 01, 2026 | 4:54 PM
Share

योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळणाऱ्या अनुदानातून प्रति टन एक रुपया कपात करण्याचा मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय. तसेच संस्थेच्या कारभारावर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी आणखी एक शासकीय प्रतिनिधी नियुक्त करण्याचा सरकारचा निर्णय. या आधीच सहकार मंत्री आणि साखर आयुक्त हे दोन शासकीय प्रतिनिधी संस्थेवर असताना आता आणखी तिसरा प्रतिनिधी नेमण्याचा सरकारचा निर्णय. यासंदर्भात पुढील दोन महिन्यात साखर आयुक्तांना अहवाल देण्याचे सरकारचे आदेश. सरकार व्हीएसआयवर पूर्ण पकड मिळवण्याच्या तयारीत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...