AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुजबळांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत… शिवसेनेत किती वेळा फूट, सर्वात मोठी फूट कोणती? जाणून घ्या A टू Z

शिवसेनेच्या स्थापनेपासून तिला अनेक फुटींचा सामना करावा लागला आहे. छगन भुजबळ, नारायण राणे ते राज ठाकरे यांच्या बंडामुळे पक्ष कमकुवत झाला. मात्र, एकनाथ शिंदे यांनी घडवून आणलेली फूट ही शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी ठरली. यामुळे उद्धव ठाकरेंना पक्षनाव आणि चिन्हही गमवावे लागले. आता पुन्हा खासदारांमध्ये फूट पडल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

भुजबळांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत... शिवसेनेत किती वेळा फूट, सर्वात मोठी फूट कोणती? जाणून घ्या A टू Z
Shiv Sena split history in MarathiImage Credit source: Google
| Updated on: Jun 17, 2026 | 9:10 PM
Share

उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. यावेळी ठाकरेंचे खासदार फुटताना दिसत आहेत. 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. आमदार मात्र अजूनही ठाकरेंकडे शाबूत आहे. मात्र, गेल्या चार वर्षातील ठाकरे गटातील ही दुसरी फूट आहे. यापूर्वीही अनेकदा ठाकरे गटात फूट पडली. पहिली फूट ही छगन भुजबळ यांच्या रुपाने पडली. छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडणं हा शिवसेनेसाठी सर्वात मोठा धक्का होता. त्या काळातील ती सर्वात मोठी फूट होती. त्यानंतर मधल्या काळात राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडली. हाही शिवसेनेसाठी अनपेक्षित आणि मोठा धक्का होता. त्यानंतर चार वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेनेतील आजवरची ही सर्वात मोठी फूट होती. या फुटीने केवळ आमदार बाहेर पडले नाहीत, तर उद्धव ठाकरे यांच्या हातात मूळ पक्ष आणि शिवसेनेचं चिन्हही राहिलं नाही. त्यामुळे शिवसेनेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी फूट होती. आजवर कधी कधी शिवसेनेत फूट पडली? याचा घेतलेला हा आढावा. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ