Photo | रक्ताचं पाणी करणाऱ्या आंदोलनातील बळीराजाचं जगणं बघितलं का?; पाहा तो जगतो कसा आणि राहतो कसा…

मंद्रूप ते मुंबई असा बैलगाडी मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर धडकण्यासाठी निघाला आहे. विश्रांतीसाठी आंदोलनकर्ते सोलापूरात थांबले आहेत. सात बरा उताऱ्यावर असलेला एमआयडीसीचा उल्ले

| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 15, 2023 | 7:50 PM
1 / 7
बळीराजाला बारा महिने चोवीस तास साथ देणारी असतात तिची जनावरं. तिच त्याची जीव की प्राण. मंद्रूप ते मुंबई या बैलगाडी आंदोलनात शेतकऱ्यांना खरी साथ आहे ती बैलांची, सर्जा-राजांची.

बळीराजाला बारा महिने चोवीस तास साथ देणारी असतात तिची जनावरं. तिच त्याची जीव की प्राण. मंद्रूप ते मुंबई या बैलगाडी आंदोलनात शेतकऱ्यांना खरी साथ आहे ती बैलांची, सर्जा-राजांची.

2 / 7

आमच्या 7/12 उताऱ्यावरील एआयडीसीचा नोंद काढण्यासाठी मंद्रूप ते मुंबई या शेतकऱ्यांच्या बैलगाडी मोर्चात सहभागी झालेला शेतकरी...

3 / 7

बळीराजा शेतात असो नाहीतर आंदोलनात असो त्याच्या हातवर कांदा मुळा भाजी असली की तो कोणत्याही परिस्थितीत दोन हात करायला तयार असतो.

4 / 7

मंद्रूप ते मुंबई असा निघालेल्या बैलगाडी मोर्चात पोटासाठी भाकरी आणि चटणी सोयही शेतकऱ्यांनीच केली आहे.

5 / 7

मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा सोलापूरात विश्रांती घेत, त्या क्षणभराच्या विश्रांतीत पोटाची भूक भागवणारा बळीराजा...

6 / 7

सोलापूरात थांबलेल्या बैलगाडी आंदोलनात जेवणाची सोयही शेतकऱ्यांनीच केली आहे.

7 / 7

बैलगाडी आंदोलनासाठी मजल दरमजल करत निघालेल्या मोर्चाने सोलापूरात घडीभर विश्रांती घेतली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us