AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार रोहित पवार यांच्या पुणे MPSC आंदोलनात फूट, दोन गट पडले….

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरु असलेल्या एमपीएमसी आंदोलनात दोन गट पडल्याचे म्हटले जात आहे. एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांनी या प्रकरणात राजीनाम द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. आता या आंदोलनात दोन गट पडल्याचे म्हटले जात आहे.

आमदार रोहित पवार यांच्या पुणे MPSC आंदोलनात फूट, दोन गट पडले....
ROHIT PAWAR
| Updated on: Sep 23, 2026 | 6:26 PM
Share

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरु असलेल्या एमपीएमसी आंदोलनात दोन गट पडल्याचे म्हटले जात आहे. रोहित पवार यांनी गेली अनेक दिवस पुण्यातील MPSC च्या परीक्षा प्रकरण लावून धरले आहे. एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांनी या प्रकरणात राजीनाम द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. आता या आंदोलनात दोन गट पडल्याचे म्हटले जात आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी लावून धरली आहे. आता MPSC आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी येत्या 26 तारखेला पुण्यात विद्यार्थ्याचे आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान, गणेशोत्सव असल्याने या वेळेत आंदोलनास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

आंदोलनात राजकारण नको

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आता दोन गट पडल्याचे म्हटले जात आहे. आमदार रोहित पवार यांनी आंदोलन पुकारल्यानंतर काही विद्यार्थी नाराज झाल्याचे म्हटले जात आहेत. रोहित पवार याचं आंदोलन हे एका राजकीय पक्षाचे आंदोलन असून विद्यार्थ्यांचे आंदोलन नसल्याचा गंभीर आरोप निखील पाटील या विद्यार्थ्याने केला आहे. रोहित पवार 26 तारखेला जे आंदोलन करत आहेत ते आंदोलन म्हणजे राजकीय स्टंट असल्याचा आरोप पाटील याने केला आहे. विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला जावं की नाही. हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, मात्र हे आंदोलन विद्यार्थ्याचं नसून राजकीय पक्षाचं असल्याचा आरोप निखिल पाटील यांनी केला आहे. या सरकारने तुकाराम मुंडे यांना एफडीएपदी बसवले आहे, याची भीती रोहित पवारांना आहे का ?. बारामती ॲग्रोमधील सगळे घोळ बाहेर येऊ नये त्यामुळे तुकाराम मुंढे यांना एफडीएच्या पदावरून बाजूला करायचे आहे का?असा सवालही निखिल पाटील याने केला आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत