AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एमपीएससी प्रकरणाच्या चौकशी आयोगाच्या सचिवपदाबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा गौप्यस्फोट, केला सर्वात मोठा खुलासा

एमपीएससी प्रकरणाच्या चौकशी आयोगाच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु याच संदर्भात आता मुंढे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

एमपीएससी प्रकरणाच्या चौकशी आयोगाच्या सचिवपदाबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा गौप्यस्फोट, केला सर्वात मोठा खुलासा
Tukaram MundheImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 15, 2026 | 6:07 PM
Share

मोठी बातमी समोर आली आहे. एमपीएससी आयोगामार्फत घेण्यात आलेल्या गेल्या काही परीक्षांमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळाला होता. त्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला सुरुवात झाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यामध्ये एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन उभारलं. अखेर या आंदोलनानंतर या प्रकरणात एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. या चौकशी समितीच्या सचिवपदी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे  यांची नियुक्ती देखील करण्यात आली. मात्र आता याबाबत तुकाराम मुंढे यांनी मोठा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले मुंढे? 

एमपीएससी प्रकरणाच्या चौकशी आयोगात माझा सहभाग असल्याबाबत माझ्याकडे कोणतीही अधिकारिक माहिती नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.  शाब्दिक चर्चा झालेली आहे ,मात्र त्यांचं नाव सांगता येणार नाही. मात्र अधिकृतरित्या मला त्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही, असा मोठा खुलासा याबाबत तुकाराम मुंढे यांनी केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

एमपीएससी आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी पुण्यामध्ये एमपीएससी आयोगाच्या विरोधात मोठं आंदोलन सुरू केलं होतं. एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. रोहित पवार यांच्या या आंदोलनात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.

दरम्यान त्यानंतर अखेर सरकारकडून या आंदोलनचाी दखल घेण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. या चौकशी समितीच्या सचिवपदी एफडीचे आयुक्त  तुकाराम मुंढे यांची निवड करण्यात आली. परंतु यावर बोलताना आता तुकाराम मुंढे यांनी मोठा खुलासा केला आहे. एमपीएससी प्रकरणाच्या चौकशी आयोगात माझा सहभाग असल्याबाबत माझ्याकडे कोणतीही अधिकारिक माहिती नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. केवळ  शाब्दिक चर्चा झालेली आहे, असा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे,

Follow Us
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?