Maharashtra Political News live : दाभोलकर हत्या प्रकरण, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 10 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : दाभोलकर हत्या प्रकरण, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 8:19 AM

महायुतीच्या उमेदवार हिना गावित याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबार येथे सभा होणार आहे. सकाळी 11.30 वाजता ही सभा होणार असून या सभेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. आदिवासी भागातील मतदार संघ असल्याने मोदींच्या भाषणाकडे लक्ष लागलं आहे. अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयाच्या हत्या प्रकरणात परवेज तक दोषी ठरला आहे. मुंबई सेशन कोर्टाने हा निर्णय दिला. हत्येच्या 14 वर्षांनंतर परवेजला कोर्टाने दोषी ठरवले, तब्बल ४० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. मेट्रोच्या कामात जलवाहिनी फुटल्याने फोर्ट परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पालिकेच्या ए विभागात चर्चगेट जवळील जीवन बीमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरु असताना १२०० मिली मीटर च्या जलवाहिनीला गळती लागली. या जलवाहिनीची शनिवारी ११ मे रोजी दुपारी ३.३० ते ११.३० या ८ तासांच्या कालावधीत दुरुस्ती करण्यात येणार असून यामुळे कुलाबा,कोळीवाडा आणि नौदल परिसरात ८ तास पाणी बंद राहणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.