AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TOP 9 Headlines | 29 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या

राज्यात आज अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सध्या राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या सभेची जोरदार हवा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून या सभेवर टीका होत आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

TOP 9 Headlines | 29 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावाImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 29, 2022 | 7:33 PM
Share
  1. जबरदस्त अंदाजात 150 गाड्यांच्या ताफ्यासह राज ठाकरे औरंगाबादेत एन्ट्री करणार, https://bit.ly/3kqLJw4 तोच जिल्हा, तशीच सभा; शिवसेना औरंगाबादेत राज ठाकरेंच्या सभेच्या तोडीस तोड सभा घेणार; तारीखही ठरली https://bit.ly/3vVfF8D
  2. इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं निमंत्रण! पोलीस आयुक्तांची भेटही घेतली, राज निमंत्रण स्वीकारणार का याकडे लक्ष https://bit.ly/37Mpb6k राज ठाकरेंची सभा रद्द करण्यासाठी याचिका, उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांनाच 1 लाखाचा दंड!https://bit.ly/3KtrPuI
  3. शिवसेनेचे लोक सभेत घुसतील आणि मर्यादा मोडल्याचे गुन्हे दाखल करतील, लोकांच्या मर्यादेवरून मुनगंटीवारांचा टोला https://bit.ly/3vVeFRV राज ठाकरेंच्या सभेदिवशीच वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादेत शांती मार्च https://bit.ly/3Kuo0W4
  4. ‘देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होतील’, चंद्रकांत पाटलांचा दावा; मनसेसोबत युतीचा प्रस्ताव नसल्याचंही स्पष्ट, पाटलांनी पुन्हा केलेल्या भविष्यवाणीची चर्चा https://bit.ly/3xYMKDu
  5. शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले, दीड तास चर्चा; पण चर्चा कशावर, राजकीय वर्तुळातला प्रश्न https://bit.ly/3rZXE8g
  6. गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या दीपा चौहान म्हणतात, मला राष्ट्रवादी पक्ष पहिल्यापासूनच आवडतो!रुपाली चाकणकर यांचीही घेतली भेट, राष्ट्रवादीच्या रिप्लायची प्रतीक्षा https://bit.ly/3MEGGUN
  7. उद्या 2022 मधलं पहिलं सूर्यग्रहण ! एकाच दिवशी सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या, काय काळजी घ्याल? वाचा एका क्विकवर https://bit.ly/3MG2akg
  8. प्रसाद ओकला आनंद दिघेंच्या रुपात पाहून बहीण अरुणा झाल्या भावूक!, धर्मवीरची राज्यभर जोरदार चर्चा, https://bit.ly/3vSnjAN
  9. विराट आणि रोहितच्या कामगिरीवर सौरव गांगुलींचं भाष्य, म्हणाला रन्स कराव्या अन्यथा…वाचा एका क्लिकवर https://bit.ly/3y6D0ae

Follow Us
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान